मुंबईतील AQI सुधारण्यासाठी निवृत्त सर्वोच्च न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समिती
मुंबई : मुंबई महानगर क्षेत्रातील (MMR) वाढत्या वायू प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यात अपयशी ठरलेल्या मुंबई महानगरपालिका प्रशासनावर मुंबई उच्च न्यायालयाने पुन्हा एकदा तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मुंबईतील खालावलेली हवेची गुणवत्ता … Read More











