सूचना

दुष्काळासह इतर प्रश्नांचा सामना करण्यासाठी पांडुरंगाने आशीर्वाद द्यावा – मुख्यमंत्री

▪ संत विद्यापीठ, तिरूपतीच्या धर्तीवर दर्शनबारी, स्काय वॉक प्रकल्पांना मंजुरी▪ मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांच्या आकृतीबंधास मान्यता▪ पंढरपूर शहरासाठी भुयारी गटार योजनेला निधी▪ नामसंकीर्तन सभागृहासाठी भरघोस निधी पंढरपूर:- राज्यात यंदा दुष्काळी परिस्थिती … Read More

सारंगखेड्याचा ‘चेतक महोत्सव’ उद्यापासून; देश-विदेशातील पर्यटकांचे आकर्षण

उत्तर महाराष्ट्राच्या पर्यटनाला मिळणार चालना, महोत्सवाचे यंदाही शानदार आयोजन मुंबई:- नंदूरबार जिल्ह्यातील सारंगखेडा येथे येत्या १२ डिसेंबरपासून चेतक महोत्सव सुरु होत आहे. सारंगखेडा येथे भरणाऱ्या घोड्यांच्या पारंपरिक बाजाराला महाराष्ट्र पर्यटन विकास … Read More

दुष्काळ निवारणाच्या उपाय योजनांचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

गाळपेर जमिनींवर चारा उत्पादन व बंद प्रादेशिक पाणी पुरवठा योजना सुरू करण्याचे निर्देश मुंबई:- राज्यातील दुष्काळी परिस्थितीत करावयाच्या उपाय योजनांचा तसेच जलयुक्त शिवार, जलसंधारणाची कामे, मागेल त्याला शेततळे आदींच्या योजनांचा … Read More

मराठी भाषेचा वापर वाढण्याची गरज – उद्योगमंत्री सुभाष देसाई

मुंबई:- बदलत्या काळानुसार मराठी भाषेचा नियमित व अधिक वापर होण्याची गरज आहे. यासाठी मराठी पालकांनी आपल्या पाल्यांना किमान दहा वर्षे मराठी भाषेतून शिक्षण द्यावे, तरच मराठी मुले लेखन, वाचन आकलनात … Read More

आईने मुलांना जास्तीत-जास्त वेळ देण्याची गरज – २२ देशांच्या सफरीहून परतलेल्या चार मातांचे मत

मातृत्वाचा संदेश देण्यासाठी सफर नवी दिल्ली:- मुलांना घडविण्यात आईची भूमिका अनन्यसाधारण असते. आजच्या धकाधकीच्या जीवनात भारतासह परदेशातही मातांकडून मुलांना पुरेसा वेळ दिला जात नसल्याचे चित्र आहे म्हणून प्रत्येक मातेने आपल्या … Read More

दुष्काळ निवारणासाठी आठ हजार कोटींची मदत तातडीने उपलब्ध करण्याची केंद्राकडे मागणी

मुंबई:- राज्यातील विविध भागात गंभीर झालेली दुष्काळी परिस्थिती पाहता राज्याने ७ हजार ९६२ कोटी ६३ लाखांच्या मदतीचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे सादर केला आहे. ही मदत लवकरात-लवकर उपलब्ध करून देण्याची मागणी … Read More

सिद्धगिरी हॉस्पिटल येथे मोफत कर्करोग निदान व शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन

देशातील नामवंत कॅन्सर तज्ञ करणार शस्त्रक्रिया कोल्हापूर- ‘रुग्णसेवा हीच ईशसेवा’ व ‘निराधारांना आधार’ या बीदानुसार संचलित “सिध्दगिरी हॉस्पिटल अॅन्ड रिसर्च सेंटर, कणेरी” कोल्हापुर तर्फे अहमदाबाद, बंगळूर, हैद्राबाद, मुंबई, पुणे येथील … Read More

`स्व’कर्मजन्य दोष नाहीसे झाल्यास जीवन सुखी होईल!

आमच्या आजवर १६ वर्ष वैदिक वास्तुशास्त्र/ डाउझिंग तथा अन्य वैदिक शास्त्रादि विषयांच्या अध्यापन काळात बहुत प्रकारादी गुणादी विचारांची विविधांगी विचारसरणीची अनेक व्यक्तीवलये भेटली. वस्तुतः ही संख्या काही हजारात आहे. अनेकदा … Read More

उपराष्ट्रपतींच्या हस्ते महाराष्ट्राला ९ राष्ट्रीय दिव्यांगजन पुरस्कार प्रदान

नवी दिल्ली:- अपंगत्वावर मात करून विविध क्षेत्रात आपली छाप सोडणाऱ्या महाराष्ट्रातील ४ दिव्यांगांना व दिव्यांगांसाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या २ व्यक्ती आणि ३ संस्थांचा काल उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते … Read More

महापौर राहुल जाधव व जलतरणपटू कांचनमाला पांडे यांची महाराष्ट्र परिचय केंद्रास भेट

नवी दिल्ली:- पिंपरी चिंचवडचे महापौर राहुल जाधव आणि नागपूर येथील आंतरराष्ट्रीय जलतरणपटू कांचनमाला पांडे यांनी आज महाराष्ट्र परिचय केंद्रास भेट दिली. दिव्यांग पूरक संकेतस्थळाची निर्मिती करणाऱ्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला आज … Read More

error: Content is protected !!