शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम आठ दिवसात जमा करा

विम्याचे पैसे न दिल्यास विमा कंपन्यांवर गुन्हे दाखल करणार- कृषिमंत्री दादाजी भुसे  मुंबई, दि. 2:- खरीप 2020 च्या हंगामात नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांच्या विम्याच्या प्रलंबित प्रस्तावांवर … Read More

पोलीस आणि त्यांच्या कुटुंबियांच्या समस्या सोडविण्यासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करणार

२६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील शहीदांना गेटवे ऑफ इंडिया येथे गृहमंत्र्यांचे अभिवादन मुंबई, दि. २६:- मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे संकट परतवून लावण्यासाठी कर्तबगार पोलिसांनी आणि इतर कर्मचारी … Read More

शेतकरी महिला उत्पादक कंपन्यांची गरूडभरारी वाखाणण्याजोगी

मुंबई, दि. २७:-  गडचिरोली, यवतमाळ, वर्धा तसेच राज्याच्या इतर जिल्ह्यांतील महिलांनी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत शेतीवर आधारित उत्पादक कंपन्या तयार करून जी गरूडभरारी घेतली ती वाखाणण्याजोगी आहे. महिलांनी या … Read More

सावित्री नदीवरील दादली पुलासह गांधारी नदीवरील पुलाची उंची वाढविणार

महाड शहरातील नुकसानग्रस्त दुकानदारांना मदतीसाठी शॉपॲक्ट परवाना नसल्यास इतर पुरावेही ग्राह्य धरणार महाडमधील वारंवार पुरस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी सावित्री नदीतील बेटांसह गाळ काढण्याची प्रक्रिया सुरु करण्याचे निर्देश मुंबई, दि. २७:- अतिवृष्टीमुळे … Read More

अंबरनाथ शहरातील पाणी पुरवठा समस्या तातडीने सोडवावी

मुंबई, दि. २७:- अंबरनाथ शहराला सद्यस्थितीत जलसंपदा आणि महाराष्ट्र औद्यागिक विकास महामंडळांच्या (एमआयडीसी) जलसाठ्यांमधून पाणी पुरवठा होतो. या शहराची पाण्याची मागणी आणि प्रत्यक्षात उपलब्ध होणारे पाणी यामध्ये सध्या असलेली तफावत … Read More

पदभरतीमध्ये प्रकल्पग्रस्तांच्या समांतर आरक्षणासंदर्भात नियमाप्रमाणे कार्यवाही करावी

मुंबई, दि. २७:- प्रकल्पग्रस्तांसाठी पदभरतीमध्ये पाच टक्के समांतर आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे. या आरक्षणासंदर्भातील नियमांचे सक्तीने पालन करण्यात यावे. यापूर्वी झालेल्या पदभरतीमध्ये या नियमांचे पालन झाल्यासंदर्भातील अहवाल तत्काळ सादर … Read More