आजचे पंचांग आणि दिनविशेष- गुरुवार दिनांक १५ एप्रिल २०२१

गुरुवार दिनांक १५ एप्रिल २०२१
राष्ट्रीय मिती चैत्र – २५
श्री शालिवाहन शके १९४३
तिथी- चैत्र शुक्लपक्ष तृतीया १५ वा. २६ मि. पर्यंत
नक्षत्र- कृत्तिका २० वा. ३१ मि. पर्यंत,
योग- आयुष्यमान १७ वा. १८ मि. पर्यंत,
करण १- गरज १५ वा. २६ मि. पर्यंत
करण २- वणिज २८ वा. ४७ मि. पर्यंत,
राशी- वृषभ अहोरात्र
सूर्योदय- ०६ वाजून २४ मिनिटे
सूर्यास्त- १८ वाजून ५४ मिनिटे
भरती- ०१ वाजून २० मिनिटे, ओहोटी- ०७ वाजून २४ मिनिटे
भरती- १४ वाजून ०१ मिनिटे, ओहोटी- १९ वाजून ५३ मिनिटे

दिनविशेष:- मत्स्यजयंती, गौरी तृतीया (तीज)
जागतिक कला दिन
जागतिक सांस्कृतिक दिन
जागतिक आवाज दिवस.
१८९५ – रायगड किल्ल्यावर लोकमान्य टिळक यांच्या हस्ते पहिल्या शिवजयंती उत्सवास सुरुवात.
१९५१ – आचार्य विनोबा भावे यांनी आंध्र प्रदेशातील पोचमपल्ली येथे ‘भूदान’ चळवळ सुरु केली.

जन्म:-
१४५२ – लियोनार्दो दा व्हिंची, इटालियन गणितज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ, चित्रकार.
१४६९ – गुरू नानक, शीख धर्माचे संस्थापक.

मृत्यू:-
१७९४: पंडीतकवी मोरेश्वर रामचंद्र पराडकर उर्फ मोरोपंत