आजचे पंचांग आणि दिनविशेष- गुरुवार, दिनांक ८ एप्रिल २०२१
बुधवार, दिनांक ८ एप्रिल २०२१
राष्ट्रीय मिती चैत्र – १८
श्री शालिवाहन शके १९४२
तिथी- फाल्गुन कृष्णपक्ष द्वादशी २७ वा. १५ मि. पर्यंत,
नक्षत्र- शततारका २८ वा. ५६ मि. पर्यंत,
योग- शुभ १३ वा. ४९ मि. पर्यंत,
करण १- कौलव १४ वा. ४८ मि. पर्यंत
करण २- तैतिल २७ वा. १५ मि. पर्यंत
राशी- कुंभ अहोरात्र
सूर्योदय- ०६ वाजून २९ मिनिटे
सूर्यास्त- १८ वाजून ५२ मिनिटे
भरती- १० वाजून ०६ मिनिटे, ओहोटी- ०४ वाजून १७ मिनिटे
भरती- २२ वाजून ३१ मिनिटे, ओहोटी- १६ वाजून १० मिनिटे
दिनविशेष-
१९२१: आचार्य विनोबा भावे यांनी ‘पवनार’ आश्रमाची स्थापना वर्धा येथे केली.
१९२९: भगतसिंग व बटुकेश्वर दत्त यांनी दिल्लीतील सेंट्रल असेंब्लीत बॉम्बस्फोट केला.
मृत्यू
१८५७ च्या बंडातील स्वातंत्र्यवीर मंगल पांडे यांना फाशीच्या शिक्षेने मृत्यू.
१८९४: वंदे मातरम् या राष्ट्रगीताचे कवी, निबंधकार, कादंबरीकार, तत्त्वज्ञ, भाषाशास्त्रज्ञ, धर्ममिमांसक आणि सुधारक बंकिमचंद्र यादावचंद्र चटर्जी
१९७४: मराठी रंगभूमीवरील कलाकार नानासाहेब फाटक