उद्याचे पंचांग आणि दिनविशेष- मंगळवार दिनांक ९ नोव्हेंबर २०२१
मंगळवार दिनांक ९ नोव्हेंबर २०२१
राष्ट्रीय मिती कार्तिक – १८
श्री शालिवाहन शके- १९४३
तिथी- कार्तिक शुक्लपक्ष पंचमी सकाळी १० वाजून ३५ मिनिटापर्यंत
नक्षत्र- पूर्वाषाढा सायंकाळी १६ वाजून ५९ मिनिटापर्यंत
योग- धृती दुपारी १२ वाजून ०५ मिनिटापर्यंत
करण १- बालव सकाळी १० वाजून ३५ मिनिटांपर्यंत
करण २- कौलव रात्री २१ वाजून २६ मिनिटांपर्यंत
चंद्रराशी- धनु रात्री २२ वाजून २६ मिनिटांपर्यंत
सूर्योदय- सकाळी ०६ वाजून ४५ मिनिटांनी
सूर्यास्त- सायंकाळी १८ वाजता
चंद्रोदय- सकाळी ११ वाजून १८ मिनिटांनी
चंद्रास्त- रात्री २२ वाजून ३४ मिनिटांनी
भरती- उत्तररात्री ०२ वाजून ५१ मिनिटांनी आणि दुपारी १४ वाजून ३६ मिनिटांनी
ओहोटी- सकाळी ०९ वाजता आणि सायंकाळी २० वाजून ५० मिनिटांनी
दिनविशेष:- पांडवपंचमी, धन्वंतरी दिन आणि कायदाविषयक सेवादिन दिन आहे.
ऐतिहासिक दिनविशेष:-
१९६२ साली भारतरत्न पुरस्कार विजेते धोंडो केशव कर्वे यांचे निधन झाले.
१९६७ साली मराठी रंगभूमीचे खलनायक व चित्रपट अभिनेते बाबुराव पेंढारकर यांचे निधन झाले.
२००५ साली भारताचे १०वे राष्ट्रपती के. आर. नारायणन यांचे निधन झाले.