उद्याचे पंचांग आणि दिनविशेष- शुक्रवार दिनांक २२ ऑक्टोबर २०२१

शुक्रवार दिनांक २२ ऑक्टोबर २०२१
राष्ट्रीय मिती आश्विन- ३०
श्री शालिवाहन शके- १९४३
तिथी- आश्विन कृष्णपक्ष द्वितीया २३ ऑक्टोबरच्या रात्री १२ वाजून २९ मिनिटांपर्यंत
नक्षत्र- भरणी सायंकाळी १८ वाजून ५४ मिनिटांपर्यंत
योग- सिद्धि रात्री २१ वाजून ३७ मिनिटापर्यंत

करण १- तैतिल सकाळी ११ वाजून १९ मिनिटांपर्यंत
करण २- गरज २३ ऑक्टोबरच्या रात्री १२ वाजून २९ मिनिटांपर्यंत

चंद्रराशी- मेष २३ ऑक्टोबरच्या रात्री ०१ वाजून ३७ मिनिटांपर्यंत

सूर्योदय- सकाळी ०६ वाजून ३७ मिनिटांनी
सूर्यास्त- सायंकाळी १८ वाजून ०९ मिनिटांनी

चंद्रोदय- सायंकाळी १९ वाजून २३ मिनिटांनी
चंद्रास्त- सकाळी ७ वाजून ५२ मिनिटांनी

भरती- रात्री १२ वाजून ४६ मिनिटांनी आणि दुपारी १२ वाजून ३७ मिनिटांनी
ओहोटी- सकाळी ६ वाजून ४२ मिनिटांनी आणि सायंकाळी १८ वाजून ४२ मिनिटांनी

ऐतिहासिक दिनविशेष:

१८७३ साली अमृतानुभवी संत तीर्थराम हिरानंद गोसावी ऊर्फ स्वामी रामतीर्थ यांचा जन्म झाला.

१९२७ साली निकोला टेस्ला यांनी सिंगल-फेज इलेक्ट्रिकसह सहा नवीन शोध लावले.

१९३८ साली अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ, संशोधक चेस्टर कार्लसनने जगातील पहिले झेरॉक्स मशिन तयार केले.

१९६३ साली पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते भाकरा नागल धरण राष्ट्राला अर्पण करण्यात आले.

२००८ साली भारताने पहिल्या मानवविरहित चंद्राभोवती प्रदक्षिणा घालणाऱ्या उपग्रहाचे अर्थात चांद्रयान-१ चे प्रक्षेपण केले.