उद्याचे पंचांग आणि दिनविशेष- शनिवार दिनांक २३ ऑक्टोबर २०२१

शनिवार दिनांक २३ ऑक्टोबर २०२१
राष्ट्रीय मिती कार्तिक – १
श्री शालिवाहन शके- १९४३
तिथी- आश्विन कृष्णपक्ष तृतीया २४ ऑक्टोबरच्या पहाटे ०३ वाजून ०१ मिनिटांपर्यंत
नक्षत्र- कृत्तिका रात्री २१ वाजून ५२ मिनिटांपर्यंत
योग- व्यतिपात रात्री २२ वाजून ३० मिनिटापर्यंत

करण १- वणिज दुपारी १३ वाजून ४३ मिनिटांपर्यंत
करण २- विष्टि २४ ऑक्टोबरच्या पहाटे ०३ वाजून ०१ मिनिटांपर्यंत

चंद्रराशी- वृषभ अहोरात्र

सूर्योदय- सकाळी ०६ वाजून ३७ मिनिटांनी
सूर्यास्त- सायंकाळी १८ वाजून ०८ मिनिटांनी

चंद्रोदय- रात्री २० वाजून ०२ मिनिटांनी
चंद्रास्त- सकाळी ८ वाजून ४३ मिनिटांनी

भरती- रात्री ०१ वाजून १६ मिनिटांनी आणि दुपारी १३ वाजून ०३ मिनिटांनी
ओहोटी- सकाळी ७ वाजून १० मिनिटांनी आणि सायंकाळी १९ वाजून ०६ मिनिटांनी

ऐतिहासिक दिनविशेष:
१७७८ साली कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यातील कित्तूर या संस्थानाच्या राणी चन्नम्मा यांचा जन्म झाला.

१९४०: ब्राझिलियन फुटबॉल खेळाडू पेले यांचा जन्म झाला. ते सर्वश्रेष्ठ फुटबॉल खेळाडू आहे.

You cannot copy content of this page