श्री. मोहन सावंत त्यांच्या निवासस्थानी श्री गणेश दर्शनासाठी मान्यवरांची उपस्थिती!
मुंबई- `रिहॅबिलिटेशन अँड रिसर्च सेन्टर फॉर विमेन’ न्यासाचे सरचिटणीस, भाजपा सहकार आघाडीचे मुंबई कार्यकारिणी सदस्य श्री. मोहन सावंत यांच्या निवासस्थानी दरवर्षीप्रमाणे ह्यावर्षीही श्री गणेश विराजमान झाले होते. त्या पाच दिवसाच्या काळात अनेक मान्यवरांनी श्रींचे दर्शन घेतले. त्यामध्ये जेष्ठ शास्त्रज्ञ मोर्तझा ए. हमीद, भाजपा सहकार आघाडी मुंबईचे महामंत्री सुधाकर कदम, मा. नगरसेविका राजुल पटेल, मा. नगरसेवक राजू पेडणेकर आणि अनेक सामाजिक नेत्यांचा समावेश आहे.


