बैलाची शिंगे किती जबरदस्त, मजबूत आहेत पाहा….

आपण बैलाला नेहमीच शिंगे पाहतो. ह्या शिंगाच्या वैभवावरच बैलाची सुंदरता दिसत असते. एवढंच नव्हे तर शेतकरी बैलाच्या शिगांची ठेवण पाहूनच शेतामध्ये राबण्यासाठी सौदा करीत असतो.

ह्या छायाचित्रामध्ये दिसणाऱ्या …. मुंबईसारख्या महानगरीत ह्या मोठाल्या शिंगांच्या बैलाला कौतुकाने पाहण्यासाठी गर्दी का होणार नाही….बैलाची शिंगे किती जबरदस्त, मजबूत आहेत पाहा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *