श्रीमंतीचा राजमार्ग- २५ वर्षात एका चंदनाच्या झाडापासून एक कोटी रुपये
मुंबई:- २५ वर्षात एक चंदनाचे झाड एक कोटी रुपये मिळवून देते; अशा या श्रीमंत पवित्र वृक्षाची तयार रोपे यांचे वाटप, लागवड प्रशिक्षण, जतन संवर्धनाबाबत मार्गदर्शन गत २०१६ पासून भारतीय वैदिक विज्ञान संशोधन संस्था मुंबई या संस्था सहयोगातून होत आहे. यावर्षी २०१८ मध्ये चंदन वृक्ष लागवड रोप वाटप व मार्गदर्शन सत्राचे आयोजन केले जाणार आहे. मुंबईत, मुंबईसह कोकण, पुणे, कोल्हापूर व इतर अशा भागात याचे आयोजन होईल. गतवर्षी सातारा, नगर, पुणे, सांगली, कोल्हापूर, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोंदिया या जिल्हातील अनेकांनी याचा लाभ घेतला.
सोसायटीमध्ये सुरूवातीला कुंडीमध्ये लागवड करता येते; नंतर स्वतंत्र लागवड करता येते.
या झाडाला पाणी कमी लागते; त्यामुळे दुष्काळग्रस्त भागातही जगते.
या वृक्षाची संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही लागवड शक्य.
२५ वर्षानंतर १ झाड ८५ लाख ते करोडोचे उत्पन्न देते.
कर्नाटक राज्य शासननियुक्त चंदन अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन.
सर्वप्रकारचे शासकीय व संगोपन विषयक मार्गदर्शन.
पर्यावरण अभ्यासक,कृषी अभ्यासकांची मार्गदर्शने.
अत्यंत अल्प जागेत लागवड शक्य.
या उपक्रम हेतु नामांकन (नाव नोंदणी) सुरु आहे, विहित नोंदणी अर्ज अंधेरी ,विलेपार्ले, नेरळ येथे कार्यालयात उपलब्ध आहेत.
३० जूनपर्यंत नाव नोंदणी करता येईल.
अधिक माहितीसाठी भारतीय वैदिक विज्ञान संशोधन संस्था मुंबई 9967513609/ 9323068873/ 9867821727 क्रमांकावर संपर्क साधावा.
घरीदारी चंदन का लावावे?
१) चंदन हा पवित्र वृक्ष आहे, त्यामुळे वातावरणातील पवित्र अल्फा लहरी * सात्विक तेजोलहरी चंदनाच्या सानिध्यात नेहमीच राहतात.
२) पवित्र लहरींच्या ठिकाणी धन, लक्ष्मी,पैसा प्रसिद्धी या गोष्टी सहज आकर्षित होतात.
३) चंदनाचा तिलक धारण केल्याने धनाकर्षन चांगले होते.
४) व्यापारी प्रामुख्याने जैन समुदाय बरेचदा तिलक धारण करतात.
५) पुर्वी गर्भश्रिमंत राजकुळात प्रत्येक दिवशी चंदणादी उटि लाउन राजस्त्रिया व राजा, राजकन्या राजपुत्र राजकुलिन सदस्य नियमित स्नान करत.
६) चंदनादी उटी धारण करणारे व तिलक लावणारे भगवान विष्णूची सर्व देवस्थाने आजही गर्भश्रीमंत आहेत. उदा.तिरुपती बालाजी, पंढरपूर, तिरुअनंतपुरम, द्वारकाधिश व इतर सर्व.
भारतीय वैदिक विज्ञान संशोधन संस्था मुंबई गत काही वर्षा पासून चंदनाची लागवड योग्य रोपे कर्नाटक राज्य शासन चंदन अधिकारी वर्गाच्या सहयोगाने उपलब्ध करुन देत असते.