कोरोना व्हायरसचा जलद गतीने प्रसार; 186 देशात सुमारे 3 लाख कोरोनाग्रस्त रुग्ण, 13 हजार मृत्यू

भारतात 418 कोरोनाग्रस्त, 24 कोरोनाग्रस्त रुग्ण बरे झाले, 7 मृत्यू

1) 186 देशात कोरोना विषाणूचा प्रसार
2) जगभरात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 2 लाख 94 हजार 110
3) त्यापैकी 12 हजार 944 रुग्णांचा मृत्यू
4) भारतात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 417, मृत्यू 7
5) महाराष्ट्रात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 89, मृत्यू 3

जागतिक आरोग्य संघटनेने `जागतिक आरोग्य संकट’ घोषित केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *