आजअखेर 31 हजार 470 रुग्ण कोरोनामुक्त सक्रीय रुग्णांची संख्या 6 हजार 471
सिंधुदुर्गनगरी, दि. 23 (जि.मा.का): जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 31 हजार 470 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 6 हजार 471 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 534 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य … Read More











