जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
सावंतवाडी:- कोरोना महामारीच्या काळात तोंडाला मास्क न लावणे, चौदा दिवसाचे क्वारंटाईनचे नियम न पाळणे, शारीरिक दुरी न ठेवता गर्दी करणे अशा बेजबाबदार-बेफिकीर व्यक्तींमुळे कोरोना महामारीचा संसर्ग वाढू शकतो; अशा तथाकथित … Read More











