विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर : महाराष्ट्रात २१ आक्टोबरला मतदान

नवी दिल्ली:- महाराष्ट्रासाठी विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम आज जाहीर झाला आहे. राज्यात २१ ऑक्टोबर २०१९ रोजी मतदान पार पडणार असून २४ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. येथील ‘निर्वाचन सदन’ या केंद्रीय निवडणूक … Read More

प्रा. डॉ. राजेंद्र मुंबरकर यांची जेष्ठ समाजसेवक, कृषी भूषण कै. वसंतराव गंगावणे पहिल्या स्मृती पुरस्कारासाठी निवड

कणकवली:- गोकुळ प्रकल्प प्रतिष्ठान रत्नागिरीचे अध्यक्ष, जेष्ठ समाजसेवक वसंतराव गंगावणे यांचे जूलै २०१९ या महिन्यात निधन झाले. वसंतराव गंगावणे यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील विल्ये गावात पहिले जलसंधारणाचे मॉडेल तयार करून महाराष्ट्राच्या … Read More

सिंधुदुर्गातील खड्ड्यातील रस्ते म्हणजे भ्रष्ट कारभाराची झलक!

सिंधुदुर्गातील अनेक रस्ते गायब झाले आहेत आणि खड्डेच शिल्लक राहिले आहेत. रस्त्यांवरून वाहनं चालवायची कशी? हा वाहन चालकांना पडलेला प्रश्न. प्रवास करायचा कसा? प्रवाशांचा सवाल. जीवघेणे खड्डे पडूनही शासन काहीच … Read More

२००५ ते २०१५ दरम्यान पावसामुळे मुंबईत १४ हजार कोटींचे नुकसान, तर ३ हजार लोक मृत्युमुखी

मुंबई:- २००५ ते २०१५ ह्या दहा वर्षाच्या कालावधीत पावसामुळे मुंबई शहराचे तब्ब्ल १४ हजार कोटींचे नुकसान झाले आहे तर ३ हजार लोक मृत्युमुखी पडले आहेत. मागील दहा वर्षाची ही आकडेवारी … Read More

मधू वालावलकर समाजसेवक पुरस्काराने जेष्ठ रंगकर्मी वामन (उदय) पंडित सन्मानित होणार

कणकवली:- `बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण’च्या वतीने देण्यात येणारा मधू वालावलकर समाजसेवक पुरस्कार जेष्ठ रंगकर्मी वामन (उदय) पंडित यांना रविवार दिनांक १५ सप्टेंबर २०१९ रोजी सायंकाळी ४ वाजता वसंतराव आचरेकर … Read More

सामंत चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने दहा रुग्णांना प्रत्येकी दहा हजार रुपयांचे धनादेश प्रदान

सावंतवाडी:- येथील कै डाॅ भाऊसाहेब परूळेकर हाॅस्पिटल येथे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या व विविध आजाराने त्रस्त अशा दहा रुग्णांना प्रत्येकी दहा हजार रुपयांचे धनादेश मुंबई येथील सामंत चॅरिटेबल … Read More

राज्यातील पूरपरिस्थितीवर मात करण्यासाठी शाश्वत पुनर्वसन आराखडा – मुख्यमंत्री

जागतिक बँक, एडीबी बॅंक प्रतिनिधींची सांगली, कोल्हापूर पूरपरिस्थिती पाहणीनंतर बैठक मुंबई:- जागतिक बँक आणि एडीबी (एशियन डेव्हलपमेंट बँक) यांच्या सहकार्यातून सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील पूरपरिस्थितीवर कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून शाश्वत पुनर्वसन आराखडा … Read More

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत नवी मुंबई मेट्रो प्रकल्पाची पहिली चाचणी

सिडकोच्या घरांसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणीचा शुभारंभ नवी मुंबई:- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज नवी मुंबई मेट्रो प्रकल्प क्र.१ बेलापूर ते पेंधर मार्गीकेच्या चाचणीला हिरवा झेंडा दाखविण्यात आला. तळोजा … Read More

पुढील ५ वर्षात पायाभूत सुविधांसाठी १०० लाख कोटींची तरतूद; महाराष्ट्राला मोठा वाटा – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

मुंबई मेट्रोच्या तीन मार्गिका, मेट्रो भवनचे प्रधानमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन; बाणडोंगरी मेट्रो स्थानकाचे उद्घाटन; मेट्रोच्या स्वदेशी कोचचे अनावरण मुंबई:- २१ व्या शतकात आवश्यक असणाऱ्या दळणवळण (Mobility), संपर्क (Connectivity), उत्पादकता (Productivity), शाश्वतता … Read More

ग्रामीण रस्ते सुधारणांकरिता महाराष्ट्राला १ हजार ४४० कोटींचे कर्ज

नवी दिल्ली:- मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत राज्याच्या ग्रामीण भागातील रस्ते सुधारण्यासाठी आशियाई विकास बँकेने (एडीबी) केंद्र सरकारला १ हजार ४४० कोटींचे कर्ज उपलब्ध करून दिले आहे. कर्ज रूपात उपलब्ध होणाऱ्या … Read More

error: Content is protected !!