महाराष्ट्रात चार टप्प्यात मतदान; आजपासून लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू

मुख्य निवडणूक अधिकारी अश्वनी कुमार यांची पत्रकार परिषदेत घोषणा मुंबई:- १७ व्या लोकसभेसाठी निवडणूक आयोगाने निवडणुकीची घोषणा केली असून आजपासून देशभरात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. महाराष्ट्रात चार टप्प्यात निवडणूक … Read More

जिल्हा पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी गणेश जेठे २२ मतांनी विजयी

सिंधुदुर्ग:- सिंधुदुर्ग जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या चुरशीच्या ठरलेल्या व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वच घटकांचे लक्ष लागून राहिलेल्या अध्यक्षपदी पदासाठी गणेश जेठे विजयी झाले आहेत. तर चंदू सामंत आणि संतोष वायंगणकर यांचा … Read More

राज्यात एक कोटी २२ लाख बालकांना पोलिओ लसीकरणाचे उद्दिष्ट; आरोग्यमंत्र्यांची माहिती

१० मार्चला पोलिओ लसीकरण अभियान मुंबई:- राज्यात १० मार्च रोजी पल्स पोलिओ लसीकरण अभियान राबविण्यात येणार असून सुमारे १ कोटी २२ लाख बालकांना पोलिओचा डोस देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. … Read More

येरवड्यातील तारकेश्वर मंदिराच्या पायथ्याला महाशिवरात्रीनिमित्त  खिचडी वाटपाचे आयोजन

येरवडा:- शिवसेना वडगावशेरी विधानसभा मतदारसंघाच्यावतीने येरवड्यातील तारकेश्वर मंदिराच्या पायथ्याला महाशिवरात्रीनिमित्त  खिचडी वाटपाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचे उद्घाटन शिवसेनेच्या उपनेत्या तथा विधानपरिषदेच्या प्रतोद आमदार डॉ. निलम गो-हे यांच्या हस्ते करण्यात … Read More

राज्यातील पोलीस पाटील व होमगार्डच्या मानधनात भरीव वाढ

पोलीस पाटलांना तीन हजाराऐवजी साडेसहा हजार रुपये मानधन होमगार्डना ३०० ऐवजी ५७० रुपये प्रतिदिन भत्ता आरोग्य योजनेचा लाभही मिळणार मुंबई:- राज्यातील पोलीस पाटील यांच्या मानधनात तसेच होमगार्डच्या कर्तव्य भत्त्यात भरीव … Read More

आदिवासी समाजाला लागू असलेल्या सर्व योजनांचे लाभ स्वतंत्र आर्थिक तरतुदींसह धनगर समाजाला मिळणार

धनगर समाज आरक्षण- ‘टीस’चा अहवाल पुढील कार्यवाहीसाठी महाधिवक्त्यांकडे प्रत्येक विभागात विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह मॅट्रिकपूर्व आणि मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, नामांकित शाळांमध्ये प्रवेश सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे नाव उद्योजकता विकासासाठी महामंडळ सक्षम करणार, … Read More

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रतिमा पूजन

मुंबई:- कविवर्य विष्णू वामन शिरवाडकर तथा तात्यासाहेब (कुसुमाग्रज) यांचा जन्मदिन हा मराठी भाषा गौरवदिन म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून विधानभवन येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कुसुमाग्रज … Read More

घुसखोरी करून बॉम्ब टाकणाऱ्या पाकिस्तानच्या तीनपैकी एका विमानाला भारताने पाडलं

नवी दिल्ली:- पाकिस्तानची तीन विमानं भारतीय हद्दीत तीन किलोमीटरपर्यंत आत घुसून बॉम्ब टाकण्याच्या प्रयत्नात असताना भारतीय वायुसेनेने आक्रमक होऊन पाकचे (एफ-१६) एक विमान पाडलं आहे. दोन विमानं पळून जाण्यात यशस्वी … Read More

विशेष संपादकीय- भारतीय वायूसेनेचे आणि पंतप्रधानांचे अभिनंदन!

भारतभूमी ही शूरवीरांची आहे. मानवतेला काळीमा फासणाऱ्या दहशतवाद्यांच्या विरोधात लढण्यासाठी ही भारतभूमी समर्थ आहे, सक्षम आहे; हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय. क्रूरपणे, भ्याडपणे हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांच्या पाकव्याप्त तळांवर भारतीय वायुसेनेने … Read More

चौफेर प्रगती, सर्वांगीण सामाजिक विकासासाठी कटिबद्ध – राज्यपाल चे. विद्यासागर राव

विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची राज्यपालांच्या अभिभाषणाने सुरुवात मुंबई:- अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहताना शासनाने दुष्काळनिवारणासाठी अनेक उपाययोजना केल्या आहेत, हे करताना शासन राज्याच्या चौफेर प्रगतीसाठी आणि सर्वांगीण सामाजिक विकासासाठी … Read More

error: Content is protected !!