शून्यातून आपलं अस्तित्व निर्माण करणारे उद्योजक श्री. सुरेश डामरे यांचा आदर्श लाखमोलाचाच!
समाज माझा, मी समाजाचा! क्षा. म. समाजातील आदर्श व्यक्ती-२ हरि ॐ कष्ट करण्याची तयारी, यशस्वी होण्याची जिद्द, प्रामाणिकपणा आणि कार्यक्षमता हे सर्व गुण एकत्र आल्यावर कुठलीही व्यक्ती यशाच्या शिखरावर पोहचते. … Read More











