संपादकीय- राजकारणात नैतिक मूल्यांचा ऱ्हास???

भारतातील लोकशाहीबद्दल जगभरात कौतुक होत असतं; कारण जागतिक लोकसंख्येमध्ये दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या आपल्या देशात गेली ७५ वर्षे लोकशाही नांदत आहे. (सन १९७५ मध्ये २१ महिन्यांचा आणीबाणीचा कालावधी वगळता) लोकशाहीमध्ये मतदार, … Read More

विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा!

अपावित्र्याचा नाश, असत्याचा शेवट, अशुभाचा पराभव होत असताना पवित्रता, सत्य आणि शुभ `विजयी’ होण्याचा दिवस म्हणजे विजयादशमी! अशा शुभ, पवित्र दिवशी पाक्षिक `स्टार वृत्त’च्या सर्व वाचकांना, हितचिंतकांना, श्रद्धावानांना मनःपूर्वक शुभेच्छा!

मनोज जरांगे-पाटील यांच्या मागे मराठा समाजाची ताकद! नेत्यांचा पोटात गोळा!

सर्वसामान्य मराठा समाजातील तरुण मनोज जरांगे-पाटील यांच्याकडे मराठा समाजाचे नेतृत्व एवढ्या सहजपणे जाईल; असे वर्षानुवर्षे कसलेल्या आणि राजकारणात प्रस्थापित मराठा नेत्यांनाही स्वप्नातही वाटले नव्हते. आजही मनोज जरांगे-पाटील यांच्याकडे मराठा समाजाचे … Read More

पोलीस स्मृतिदिनानिमित्त शहीद पोलिसांना अभिवादन!

मुंबई, दि.२१: देशभरात कर्तव्य बजावताना धारातीर्थी पडलेल्या पोलीस दलातील अधिकारी, जवानांना स्मृतिदिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नायगाव येथील पोलीस मुख्यालयाच्या हुतात्मा मैदानावरील स्मृतिस्तंभावर पुष्पचक्र अर्पण … Read More

पोलीस आणि राजकीय वरदहस्तामुळेच नांदगावातील अनधिकृत दारूधंदा बंद होत नाही!

अनधिकृत दारू धंदा असो की गुटखा विक्री, मटका, जुगार असो; पोलिसांनी जर ठरविले तर ह्या सामाजिक संतुलन बिघडविणाऱ्या गैरव्यवसायांवर अंकुश ठेऊ शकतात. अन्यथा चिरीमिरीच्या `अर्थ’पूर्ण तडजोडीतून असे गैरधंदे होतच राहणार. … Read More

सिंधुदुर्गात जिल्हास्तरीय कला उत्सवाचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी, दि.20 (जि.मा.का): माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी कला उत्सवासाठी जिल्हास्तरीय स्पर्धा 2023-24 चे आयोजन करण्यात आले असल्याची, माहिती जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था चे प्राचार्य सुशिल शिवलकर यांनी … Read More

प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या लाभासाठी आयुष्मान कार्ड काढून घेण्याचे आवाहन!

सिंधुदुर्गनगरी, दि.20 (जि.मा.का): प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ मिळविण्यासाठी आयुष्मान कार्ड आवश्यक असल्याने सर्व पात्र लाभार्थ्यानी आपले कार्ड काढून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी केले आहे. केंद्र शासनाची अत्यंत … Read More

संपादकीय- कष्टकरी जनतेला शहाणपणाचे डोस पाजणाऱ्या मुर्खांसाठी…

आर्थिक उत्पन्न कमी असणाऱ्या कष्टकरी जनतेला पेट्रोल- डिझेल व घरगुती गॅस स्वस्त पाहिजे. शिक्षण आणि वैद्यकीय सेवा मोफत किंवा अत्यल्प दरात पाहिजे. मोफत किंवा अत्यल्प दरात रेशन पाहिजे. हा त्यांचा … Read More

संपादकीय- गांधी विचारांचे `अमरत्व’!

भेकड हल्ल्याने गांधी विचार कधीच संपणार नाही! उलट गांधी विचारांचे `अमरत्व’ अधिकाधिक समर्थ होईल! महात्मा गांधींचा विचार गांधींची हत्या करूनही संपुष्टात आणता आले नाहीत. एवढेच नाही तर गेली ७०-८० वर्षे … Read More

सावधान… दादरला स्वस्त भाजी-फुले आहेत म्हणून घेताय? तुमची होतेय फसवणूक!

मुंबई (रोहिणी सातपुते):- मुंबईचा सर्वात स्वस्त बाजार म्हणून मुंबईचे लोक मोठ्या प्रमाणावर दादर पश्चिमेला बाजारात दिवसभर भाजी आणि फुले घेत असतात. पण मापात पाप करून फेरीवाले मुंबईकरांना फसवत असतात. जर … Read More

error: Content is protected !!