जिल्हाधिकारी कार्यालयात आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षणाचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी, दि.12 (जि.मा.का): जागतिक आपत्ती धोके निवारण दिनाच्या निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालय व आवारातील इतर कार्यालयासाठी आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रम 13 ऑक्टोबर रोजी दुपारी 3 ते 6 या वेळेत आयोजित करण्यात … Read More

सिंधुदुर्गात तृतीयपंथीयांसाठी हेल्पलाईन कक्ष सुरु…

सिंधुदुर्गनगरी, दि.12 (जि.मा.का): सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून तृतीयपंथी व्यक्तींना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यासाठी आणि त्यांच्या तक्रारी व समस्यांचे निराकरण करण्यासाठी हेल्पलाईन कक्ष सुरु करण्यात आला असल्याची माहिती … Read More

सिंधुदुर्गात १६ ऑक्टोबरला जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी, दि.12 (जि.मा.का): ऑक्टोबर महिन्यातील जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन सोमवार दि.16 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 11 ते दु. 1 या वेळेत जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली,जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे. तरी … Read More

आर्थिक दुर्बल घटक व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी प्री- मॅट्रिक शिष्यवृत्ती!

सिंधुदुर्गनगरी दि.12 (जि.मा.का) : राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकांसाठी असलेली शिष्यवृत्ती व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी प्री- मॅट्रिक शिष्यवृत्तीसाठी ३० नोव्हेंबर पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी … Read More

अ‍ॅपद्वारे लोन घेताय? बदनामीसह आत्महत्या करण्यास भाग पाडतील…

वाढती बेरोजगारी, वाढते खर्च, वाढती महागाई, वाढत वैद्यकीय खर्च, अशाश्वत उत्पन्न ह्यामुळे बचत होत नाही. त्यामुळे कधीकधी छोट्या मोठ्या रक्कमेची नितांत गरज पडते आणि असे ग्राहक अगदी सहजपणे लोन अ‍ॅपच्या … Read More

टोल हा महाराष्ट्रातला सर्वात मोठा घोटाळा! -राज ठाकरे

अन्यथा आम्ही महाराष्ट्रातले टोलनाके जाळून टाकू! राज ठाकरे यांचा गर्भित इशारा ट्विटर आणि पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मनसेची भूमिका… २ ऑक्टोबर २०२३ ठाणे-मुंबईच्या हद्दीवरच्या टोल पुन्हा एकदा वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारने … Read More

संपादकीय- प्रामाणिक-कार्यक्षम नेतृत्वाची गरुड झेप!

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या लीगल सेलच्या महाराष्ट्राच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ विधीज्ञ अ‍ॅड. विजय एस. ठाकूर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या रिपब्लिकन लीगल आघाडीच्या (लीगल सेल) महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी … Read More

घरबसल्या माहितीचा अधिकार वापरा! महाराष्ट्र शासनाचा स्तुत्य उपक्रम!

सिंधुदुर्ग (हेमलता हडकर):- महाराष्ट्र शासनाने ई-गव्हर्नंन्सला नेहमीच महत्व दिले आहे. इलेक्ट्रॉनिक साधनाद्वारे माहिती मिळविण्याची इच्छा असलेल्या व्यक्ती व नागरिकांकडून आलेले अर्ज स्वीकारण्यासाठी व संबंधित माहिती देण्यासाठी शासनाने www.rtionline.maharashtra.gov.in या नावाचे … Read More

संजीवन सेवा ट्रस्टच्या आनंदाश्रय येथे जेष्ठ नागरिक दिन साजरा

सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का.):- वृध्दत्व ही समस्या नाही तर एक अवस्था आहे. वृध्दत्वामध्ये आपल्या एकटे वाटू शकते. वृद्धत्वाच्या अवस्थेत ज्येष्ठांनी छंद जोपासून जीवनाचा मनमुराद आनंद लुटावा, असे प्रतिपादन कणकवली येथील सेवानिवृत्त शिक्षिका … Read More

दर बुधवारी मुंबई शहराचे पालकमंत्री केसरकर साधणार सुसंवाद!

मुंबई (संतोष नाईक):- मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर दर बुधवारी नागरिकांशी सुसंवाद साधणार आहेत. यासाठी ते मुंबई जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी १२ ते १२.४५ या वेळेत, तर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयात … Read More

error: Content is protected !!