विविध देशांचा ‘वर्ल्ड ट्रेड एक्स्पो’ मध्ये सहभाग!

राज्यपालांच्या हस्ते मुंबईत जागतिक व्यापार प्रदर्शनाचे उदघाटन मुंबई (अ‍ॅड.सुमित शिंगाणे):- भारताच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जी – २० शिखर परिषदेच्या यशानंतर भारताचे जागतिक पटलावर महत्व अधोरेखित झाले आहे. विविध देश आज व्यापार … Read More

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतील महत्वाचे सहा निर्णय

दिवाळीनिमित्त शंभर रुपयांत आनंदाचा शिधा, मैदा, पोह्याचा देखील समावेश दिवाळीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना शंभर रुपयांत आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या … Read More

द्विविजा वृध्दाश्रमात सिंधुरत्न फाऊंडेशनने केले अन्नदान, पितृपक्षानिमित्त दात्यांना आवाहन!

सिंधुदुर्ग (निकेत पावसकर):- सिंधुरत्न फाऊंडेशन महाराष्ट्रच्या अध्यक्षा व प्रसिध्द अभिनेत्री सौ. अक्षता कांबळी यांनी आपल्या सहकारी महिलांसह कणकवली तालुक्यातील असलदे येथील स्वस्तिक फाऊंडेशन संचलित दीविजा वृध्दाश्रमामध्ये जाऊन पितृपक्षा निमित्त अन्नदान … Read More

शिंदेवाडी ते थायलंड! व्हाया??? हा `व्हाया’ खूप मोठा आहे….

पा. `स्टार वृत्त’चे सहसंपादक मोहन सावंत यांच्या थायलंड देशातील आध्यात्मिक, सामाजिक आणि आर्थिक अभ्यास दौऱ्यास पाक्षिक `स्टार वृत्त’ परिवाराकडून खूप खूप अनिरुद्ध शुभेच्छा! श्री. मोहन सावंत अर्थात सर्वांचे लाडके `बापू’ … Read More

आशियाई स्पर्धेत भारताचा नेमबाजीमध्ये सुवर्ण वेध

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आशियाई स्पर्धेत नेमबाजीमध्ये सुवर्ण वेध घेणाऱ्या भारतीय संघाचे अभिनंदन ठाण्याच्या रुद्रांक्ष पाटीलसह तिघांची नेमबाजीत कामगिरी मुंबई:- आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय संघाने नेमबाजीमध्ये एअर रायफल्स प्रकारात देशाला … Read More

‘फिट इंडिया मूव्हमेंट’ अंतर्गत सामान्य ज्ञान चाचणीचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी (जिमाका):- केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा मंत्रालयाच्यावतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी क्रीडा विषयक सामान्य ज्ञान चाचणी Quiz 3 चे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांची नोंदणी 5 सप्टेंबर 2023 पासून सुरु झाली … Read More

सूक्ष्म व लघू उद्योजकांनी जिल्हा पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी (जिमाका) जिल्ह्यातील सूक्ष्म व लघू उद्योजकांनी जिल्हा पुरस्कार योजनेसाठी दि. 31 ऑक्टोंबर 2023 पर्यंत अर्ज सादर करण्याचे, आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक एस.एस. दामले यांनी केले आहे. जिल्ह्यातील यशस्वी … Read More

वाघावर ‘जय’श्री मिळविणाऱ्या ‘माऊली’ची एक्झिट दुःखदच!

काळ सायंकाळी अतिशय वाईट बातमीने पुन्हा एकदा तीव्र दुःख झालं. असलदे मधलीवाडीतील जयश्री लोके ह्या माऊलीने आमच्यातून एक्झिट घेतली. नेहमी हसऱ्या चेहऱ्याने आपुलकीने विचारपूस करणारी ही माऊली आज आमच्यात नाही; … Read More

‘क्षा. म. समाज माझा, मी समाजाचा!’ भाव जपणारा अनंतात विलीन….

स्वर्गीय प्रकाश वराडकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली! काल रात्री अतिशय दुःखद बातमी समजली. आमचे हितचिंतक, स्नेही व मार्गदर्शक प्रकाश (बाळा) वराडकर यांचे आकस्मित निधन झाले. त्यांच्या जाण्याने क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाजाचे खूप … Read More

महाराष्ट्रातील पाच शिक्षकांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान

नवी दिल्ली:- शालेय, उच्च व कौशल्य शिक्षण अधिक सुलभ आणि गुणात्मक होण्यासाठी माहिती व तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणाऱ्या महाराष्ट्रातील पाच शिक्षकांना आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारा’ने … Read More

error: Content is protected !!