राज्यातील शिक्षण संस्थाची आता समूह विद्यापीठे!
मुंबई:- आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पुढीलप्रमाणे निर्णय घेण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीस मंत्रालयात प्रारंभ. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेसह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित.होते. … Read More











