मराठी भाषा भवनाच्या माध्यमातून मराठीची श्रीमंती जगाला कळावी- मुख्यमंत्री

मरिन ड्राइव्ह समोरील चर्नी रोड येथील मराठी भाषा भवनाचे भूमिपूजन मुंबई, दि. २:- `मुंबईत येणारा प्रत्येक पर्यटक मराठी भाषा भवन पहायला यावा, त्याला मराठीची श्रीमंती कळावी, मराठी भाषेचा खजिना किती … Read More

गुढीपाडव्यापासून महाराष्ट्रात कोरोनाचे निर्बंध नाहीत!

मुंबई:- दोन वर्षानंतर महाराष्ट्रातील करोनाबाबतचे सर्व निर्बंध हटविण्याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. मास्क घालणं सुद्धा ऐच्छिक असेल! १ एप्रिल ते ८ एप्रिलपर्यंत राज्य सरकारने संचारबंदी … Read More

गर्भलिंगनिदान करणाऱ्या केंद्राची माहिती देणाऱ्यास एक लाखाचे बक्षिस

सिंधुदुर्गनगरी दि.३१ (जि.मा.का): पिसीपीएनडीटी कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या तसेच बेकायदेशीरपणे गर्भलिंग निदान करणाऱ्या सोनोग्राफी केंद्र, संस्था, व्यक्ती किंवा डॉक्टर यांची माहिती देणाऱ्या पीसीपीएनडीटी कायद्याअंतर्गत शासनाची खबरी बक्षिस योजनामधून १ लाख रुपयांचे … Read More

जलशक्ती अंतर्गत ‘कॅच द रेन’ अभियान सिंधुदुर्गात राबविणार!

सिंधुदुर्गनगरी, दि. ३१ (जि.मा.का.) – जलसंधारण, रेन वॉटर हार्वेस्टिंग, पारंपरिक तसेच जलस्त्रोतांचे नुकनीकरण, पाण्याचा पुनर्वापर आणि स्त्रोत पुनर्भरण, पाणलोट विकासासाठी केंद्र शासनाच्या जलशक्ती मंत्रालयाच्यावतीने जलशक्ती अभियानांतर्गत `कॅच द रेन’ अभियान … Read More

डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषधांच्या विक्रीविरोधात कडक कारवाई करण्याचे आदेश!

मुंबई, दि. ३० : औरंगाबाद शहरातील औषध विक्री दुकानात डॉक्टरांच्या चिकित्सा चिठ्ठीशिवाय गोळ्यांची विक्री होत असल्याबाबत प्रसार माध्यमांमध्ये प्रसारित होत असलेल्या बातम्यांची गंभीर दखल घेतली असून त्याविरुद्ध कडक कारवाई करण्याचे … Read More

सिंधुदुर्गात ५ एप्रिल पासून दुचाकी संवर्गासाठी एक्यु ही नविन मालिका सुरु

सिंधुदुर्गनगरी (संतोष नाईक):- उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात दुचाकी संवर्गासाठी सुरु होत असलेल्या एक्यू या मालिकेतील महाराष्ट्र मोटार वाहन नियम १९८९ च्या नियम ५४-अ मध्ये राखीव ठेवण्यात आलेली नोंदणी चिन्हे व … Read More

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे आदर्श ग्रामसेवक पुरस्कार जाहीर

सिंधुदुर्गनगरी दि.२९ (जि.मा.का): जिल्हा परिषद अंतर्गत सन २०२०-२१ साठी ग्रामसेवक,ग्राम विकास अधिकारी यांना आदर्श ग्रामसेवक पुरस्कार जाहीर करण्यात आलेले असून प्रत्येक गटातून एक याप्रमाणे जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी प्रजित नायर … Read More

एस.टी. कर्मचाऱ्यांना ३१ मार्चपर्यंत कामावर रूजू होण्याचे परिवहन मंत्री अ‍ॅड. अनिल परब यांचे आवाहन

मुंबई (मोहन सावंत):- “संपकरी एस.टी. कर्मचाऱ्यांवर आमचा कोणताही राग नाही किंवा कोणताही आकस नाही. हे कर्मचारी वेगवेगळ्या आवाहनाला बळी पडले आहेत. त्यांच्या मनात गैरसमज पसरविले जात आहेत१” असे सांगतानाच ३१ … Read More

दिव्यांग विद्यार्थ्यांना मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्तीसाठी अर्ज भरण्यास मुदतवाढ

मुंबई, दि. २८ :- शालांत परिक्षोत्तर शिक्षण घेणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांना मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्तीकरिता नवीन व नूतनीकरण ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी दि. ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती, सहायक आयुक्त समाज कल्याण … Read More

वीज कंपन्यांचे खासगीकरण होऊ देणार नाही – ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत

नागपूर, दि. २८ : राज्य वीज मंडळाच्या कुठल्याही कंपनीचे खासगीकरण होऊ देणार नाही. वीज कर्मचाऱ्यांच्या सर्व मागण्यांविषयी उद्या मंगळवारी दुपारी २ वाजता मंत्रालयातील दालनात प्रत्यक्ष बैठक घेऊन सकारात्मक चर्चा करण्यात … Read More

error: Content is protected !!