शिवनेरी कबड्डी संघातील खेळाडूंचा राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी मुंबई जिल्हा शहर कबड्डी संघात निवड

मुंबई (प्रतिनिधी):- सुप्रसिद्ध शिवनेरी कबड्डी संघातील यश उमेश राकशे (चढाईपटू) आणि अजय अनिल गुरव (मध्यरक्षक) या युवा खेळाडूंची परभणी येथे झालेल्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी मुंबई जिल्हा शहर कबड्डी संघात निवड … Read More

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी आमदार डॉ. भारती लव्हेकर यांचे अभिवादन!

मुंबई (प्रतिनिधी):- वर्सोवा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार डॉ. भारती लव्हेकर यांनी आपल्या कार्यालयात भारतीय संविधानाचे जनक, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महानिर्वाण दिनानिमित्त पुष्पांजली अर्पण करीत अभिवादन केले. त्यावेळी नगरसेवक श्री. … Read More

कबड्डीच्या जगन्नाथाला ८० व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!

जगन्नाथ अर्थात जगाचा स्वामी! कब्बड्डी खेळावर जीवापाड प्रेम करणाऱ्या नव्हेतर कबड्डी खेळ हेच जीवन बनविणारे सन्मानिय श्री. जगन्नाथ भोसले खऱ्या अर्थाने कबड्डीचे जगन्नाथ आहेत. उभं आयुष्य कब्बड्डी खेळावर प्रेम करून … Read More

आभाळाएवढी माया देणारी ‘माई’!

हरि ॐ श्रीराम अंबज्ञ आभाळाएवढी माया देणारी ‘माई’! शेवटचा दिवस गोड करून श्रीराम चरणी विलीन झाली! संत तुकाराम महाराजांचा अभंग आहे, याचसाठी केला होता अट्टाहास| शेवटचा दिस गोड व्हावा|| हे … Read More

महिलांसाठी उपयुक्त शिबिरात अ‍ॅड. निर्मला सामंत-प्रभावळकर यांचे बहुमुल्य मार्गदर्शन लाभणार!

मुंबई (मोहन सावंत):- कौटुंबिक हिंसाचार कायदा, महिलांचे हक्क व कायदे आणि कौटुंबिक समुपदेशन जागृती शिबीर शुक्रवार दिनांक २५ नोव्हेंबर २०२२ रोजी दुपारी २ ते ४ ह्या वेळेत होणार असून त्यावेळी … Read More

अन्नपूर्णेचा कष्टमय तरीही यशस्वी आदर्श प्रवास! (भाग- १)

सौ. मुग्धा मोहन सावंत अर्थात मुग्धा काकूंचा आज एकसष्टवा वाढदिवस! त्यानिमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी हा लेखन प्रपंच! मुग्धा सावंत यांचा तीस-पस्तीस वर्षाचा प्रवास कष्टाचा, मेहनतीचा, त्यागाचा आणि त्यातून स्वतःच्या कुटुंबाकरिता सर्वकाही … Read More

संपादकीय…. ‘लोकशाही’च्या ज्ञानोत्सवाची दीपावली आवश्यक!

सर्व वाचकांना मित्रांना, हितचिंतकांना, तसेच काबाडकष्ट करून जीवन जगणाऱ्या मजुरांना- नोकर वर्गाला आणि अन्न देणाऱ्या शेतकऱ्यांना तसेच समस्त भारतीयांना दिपावलीच्या लाख लाख शुभेच्छा! आम्ही व्यक्तिशः लाखो करोडो पणत्या नाही लावू … Read More

जीवलग मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

महाराष्ट्रात सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रात उतुंग कामगिरी करणाऱ्या शिवनेरी सेवा मंडळाचे खजिनदार आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे, उपाध्यक्ष श्री. सचिन शिंदे यांना वाढदिवसाच्या हार्दिक अनिरुद्ध शुभेच्छा! समाजकार्यासाठी स्वतःला समर्पित करणारे, गरजवंताला … Read More

मैत्रीचा समर्थ आधार असलेल्या `मायकल’ला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

सदैव स्मरणात असणाऱ्या आमच्या एका मित्राचं नाव आहे; मायकल परेरा! पराकोटीच्या जिवाभावाची मैत्री जपणारा, मैत्री फुलविणारा आमच्या ह्या लाडक्या दोस्ताचा आज वाढदिवस! त्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! त्याला त्याच्या निरंतर … Read More

संपादकीय… अमृतमहोत्सवी स्वातंत्र्याची नवी विधायक व्यवस्था निर्मितीची आवश्यकता!

प्रथम स्वातंत्र्यसैनिकांना व शूर सैनिकांना साष्टांग दंडवत! स्वातंत्र्यसैनिकांच्या आणि नंतर ७५ वषेॅ शूर जवानांच्या त्यागातून उभ्या राहिलेल्या स्वतंत्र देशाच्या यज्ञाचा लाभ आम्ही घेत आहोत. त्यांच्याबद्दल मन:पुर्वक कृतज्ञता व्यक्त व्हायला पाहिजे. … Read More

error: Content is protected !!