ज्येष्ठ पत्रकार, समीक्षक शिरीष कणेकर यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची श्रद्धांजली
मुंबई:- आपल्या लेखणीने लाखो वाचकांना निखळ आनंद देणारा ‘कणेकरी’ हरपला आहे अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिरीष कणेकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे. आपले वेगळेपण जपत महाराष्ट्राचे सांस्कृतिक क्षितीज उजळून … Read More











