बेळगाव प्रश्न हा विषय केवळ चर्चेचा नसून महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न! -उद्योगमंत्री सुभाष देसाई

मुंबई:- महाराष्ट्र-कर्नाटक सीमा व बेळगाव प्रश्न हा विषय केवळ चर्चेचा नसून महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न आहे. याला मोठी दीर्घकालाची परंपरा लाभलेली आहे. या प्रश्नावर सभागृहाच्या भावना लक्षात घेता. हा मुद्दा वेगाने … Read More

समाजकारण आणि राजकारण एकमेकांस पूरक! -उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

मुंबई, दि. २१ : राजकारण आणि समाजकारण एकमेकांस पूरक विषय आहेत. एकनिष्ठ राहून कठोर परिश्रम घेतल्यास यश आणि केलेल्या कामाचे समाधान मिळते, असे विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.निलम गोऱ्हे यांनी सांगितले. डॉ.गोऱ्हे … Read More

श्रीमाऊली `देवि’चा दास गेला देवीच्या सेवेशी हजर!

आज सकाळी देविदास राजाराम परब यांचे ६२ व्या वर्षी दिवंगत झाले. अतिशय दुःखद बातमी! त्यांच्या बाबतीत बोलणे आणि लिहिणे खरोखरच सहजसोपे नाही. आज सकाळी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार होता; पण अचानक … Read More

ज्येष्ठ साहित्यिक, कलावंतांनी मानधनासाठी ३१ मार्चपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई, दि. १७ : – मुंबई शहर व उपनगरातील ज्येष्ठ साहित्यिक व कलाकारांनी सन २०२०-२१ व २०२१-२२ या वर्षांकरिता मानधन मंजूर करण्यासाठी ३१ मार्च २०२२ पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन … Read More

महाराष्ट्र राज्य विकास कर्ज २०२६ अंतर्गत २००० कोटी रुपयांच्या रोख्यांची विक्री

मुंबई:- राज्य शासनाने 5 वर्षे मुदतीचे 2000 कोटी रुपयांचे 6.24 टक्के महाराष्ट्र सरकारचे विकास कर्ज, 2026 चे रोखे अटी आणि शर्तींच्या अधीन राहून विक्रीस काढले आहे. या कर्जाद्वारे मिळालेला रकमेचा … Read More

शेतकऱ्यांना प्राधान्य देऊन जलसंपदाची कामे वेळेत पूर्ण करावी! -पालकमंत्री छगन भुजबळ

जलसंपदा विभागातील विविध विषयांवर पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न नाशिक:- (जिमाका वृत्तसेवा) : जिल्ह्यात जलसंपदा विभागांतर्गत दरसवाडी-डोंगरगाव पोहच कालवा भूसंपादन तसेच नाशिक पाटबंधारे विभागाकडील नाले दुरुस्ती, पूररेषा नियंत्रण, ओझरखेड … Read More

संपादकीय- कोकण सर्वांगिण विकसित करण्यासाठी प्रयास करणारा नेता हरपला!

प्राध्यापक महेंद्र नाटेकर यांच्या निधनाची बातमी मनाला वेदनादायी होती; कारण खऱ्या अर्थाने सामर्थ्यवान आणि सर्वांगिण विकसित कोकणचे स्वप्न पाहणारा नेता म्हणून त्यांनी त्यासाठी केलेले प्रयास आम्ही अगदी जवळून पाहिले. त्यांच्यासारखा … Read More

गांधी विचार कृतीत आणणाऱ्या जेष्ठ आदर्शाला सलाम!

ज्येष्ठ गांधीवादी- सर्वोदयी कार्यकर्ते जयवंत मटकर यांचे पुण्यात निधन! गोपुरी आश्रमाचे ज्येष्ठ मार्गदर्शक, ज्येष्ठ सर्वोदयी कार्यकर्ते, महात्मा गांधी प्रस्थापित वर्धा आश्रमाचे माजी अध्यक्ष, सर्वोदयी परिवाराचा आधारवड जयवंत मटकर यांचे मंगळवार … Read More

फिनिक्स फाऊंडेशनचे अध्यक्ष जितेंद्र लोके यांचा ३० वर्षाच्या सेवेसाठी टाटा मेमोरियल रुग्णालयातर्फे सन्मान!

मुंबई:- फिनिक्स फाऊंडेशन ह्या सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सन्मानिय जितेंद्र लोके यांनी कर्करोगावर उपचार करणाऱ्या जागतिक किर्तीच्या टाटा मेमोरियल रुग्णालयात ३० वर्षे सेवा दिल्याबद्दल त्यांचा टाटा रुग्णालयात ८१ व्या `हॉस्पिटल डे’ … Read More

महिला दिनानिमित्त नांदोस गावाच्या तंटामुक्ती अध्यक्षा सौ. संजना गावडे यांचा सत्कार!

मालवण- महिला दिनाचे औचित्य साधून ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्यावतीने मालवण तालुक्यातील नांदोस गाव येथील गावच्या तंटामुक्ती अध्यक्षा सौ. संजना सचिन गावडे यांचा सत्कार करण्यात आला. सौ. संजना सचिन गावडे … Read More

error: Content is protected !!