गडनदी वरील बंधाऱ्यावरती प्लेट्स टाकून पाणी अडविले!

ह्यूमन राईट फाॅर प्रोटेक्शनचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष संतोष नाईक यांच्या मागणीनुसार गडनदी वरील बंधाऱ्यावरती प्लेट्स टाकून पाणी अडविले! तळेरे (संजय खानविलकर)- कणकवली येथील गडनदी वरील केटी बंधाऱ्यांमध्ये लोखंडी प्लेट्स टाकून पाणी … Read More

सिंधुदुर्गात आजअखेर ५२ हजार ५५४ रुग्ण कोरोनामुक्त; सक्रीय रुग्णांची संख्या १ हजार ३७०

सिंधुदुर्गनगरी, दि. २० (जि.मा.का):- जिल्ह्यात आज दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण ५२ हजार ५५४ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात १ हजार ३७० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. … Read More

रस्त्याचे नव्याने डांबरीकरण करण्याची ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनची मागणी

मालवण:- मालवण कसाल रस्ता तसेच कुंभारमाट जरीमरी उतार रस्ता आणि फोवकांडा पिंपळ ते मेढा राजकोटपर्यत रस्त्याचे नव्याने डांबरीकरण करण्यात यावे; अशी आग्रही मागणी ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन या संघटनेचे … Read More

कोविड महामारीच्या काळातील थकित वीजबिलात सवलत देण्याची मागणी

ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे निवेदन मालवण:- कोव्हीड १९ च्या काळात थकित राहिलेल्या मालवण तालुक्यातील वीज ग्राहकांना वीजबिलात सवलत देण्यात यावी; अशी आग्रही मागणी ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन संघटनेचे … Read More

कोकण सुपुत्र प्रणय शेट्येला बॉलिवूडची संधी

‘कोकण कोकण’ या गीताचा गीत-संगीतकार प्रणय शेट्येला हिंदी चित्रपटासाठी संधी मराठी सिनेसृष्टीतील दिग्गजांकडून कौतुकाचा वर्षाव सिंधुदुर्ग (निकेत पावसकर यांजकडून):- अलीकडेच कोकणवासियांसह मुंबईकर चाकरमान्यांच्या ओठांवर रुळलेल्या `कोकण कोकण’ या गाण्याचा गीत-संगीतकार … Read More

प्रज्ञांगणही नावलौकिक मिळवेल! -पद्मश्री परशुराम गंगावणे

तळेरे येथे प्रज्ञांगण व्यासपीठाचे शानदार उद्घाटन तळेरे:- ठाकर आदिवासिंचे कलांगण आणि आपले हे प्रज्ञांगण हे दोन्हीही भाऊच आहेत. ज्या कलांगणने देश परदेशात नाव कमावले तसाच नावलौकिक प्रज्ञांगण मिळवेल, याची मला … Read More

तळेरे येथील अक्षरघराला मान्यवरांच्या भेटी: अक्षर घर या संकल्पनेचे कौतुक

तळेरे:- तळेरे येथील संदेश पत्र संग्राहक निकेत पावसकर यांच्या अक्षर घराला विविध मान्यवरांनी भेटी दिल्या. या दरम्यान अक्षर घर या संकल्पनेचे प्रचंड कौतुक केले. यामध्ये नरवीर तानाजी मालुसरे यांचे वंशज … Read More

सिंधुदुर्गात आजअखेर ५१ हजार ९८८ रुग्ण कोरोनामुक्त सक्रीय रुग्णांची संख्या १२१८

सिंधुदुर्गनगरी, दि. १६ (जि.मा.का):- जिल्ह्यात आज दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण ५१ हजार ९८८ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात १२१८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज … Read More

सिंधुदुर्गात आजअखेर ५१ हजार ९७२ रुग्ण कोरोनामुक्त; सक्रीय रुग्णांची संख्या ९९७

सिंधुदुर्गनगरी, दि. १५ (जि.मा.का): जिल्ह्यात आज दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण ५१ हजार ९७२ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ९९७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज … Read More

‘आजादी का अमृतमहोत्सव’ अंतर्गत राष्ट्रीय पातळीवर रांगोळी स्पर्धेचे आयोजन

तळेरे:- आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालय तर्फ़े तसेच दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंन्द्र नागपुर यांच्या संयुक्त विद्यमाने ठाकर आदिवासी कला आंगण पिंगुळी अध्यक्ष पद्मश्री परशुराम विश्राम … Read More

error: Content is protected !!