अभ्यासपूर्वक आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरल्यास शेती-मत्स क्षेत्रात अर्थाजन करण्याची सुवर्णसंधी

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आज खरं म्हणजे सर्वात प्रथम मनापासून सलाम करायचा असेल तर तो शेतकऱ्यांना करायला हवा. भारताची लोकसंख्या १३५ कोटीहून जास्त आहे. अपवाद सोडल्यास गेल्या दोन महिन्यांहून अधिक काळ … Read More

संपादकीय… अवश्य वाचा.. घाबरू नका; वास्तव समजून घ्या! कोविड १९ महामारीला रोखणार कसे?

जगात बलाढ्य असणारे देश कोविड १९ विषाणूमुळे हतबल झालेले दिसताहेत. ह्या महामारीला रोखायचे कसे? जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार हा आजार दीर्घ काळ राहणार आहे. ह्याचा अर्थ दीर्घ काळ लॉकडाऊन हा … Read More

माझा सिंधुदुर्ग- महामारीसमोर हतबलतेने नाही तर समर्थपणे लढले पाहिजे!

आणीबाणीच्या परिस्थितीत आपल्या मुळगावी येण्याची ओढ प्रत्येकालाच असणार आहे. त्यांना रोखण्यापेक्षा कोणत्या उपाययोजना करता येतील; त्याची चिकित्सा करता आली पाहिजे. सिंधुदुर्गात बाहेरील जिल्ह्यातून हजारोंच्या संख्येने माणसे येताच जिल्हा प्रशासनाने हतबलता … Read More

माझा सिंधुदुर्ग- प्रशासनाची कार्यक्षमता आणि राज्यकर्त्यांची पालकत्वाची भावना महत्वाची!

चाकरमान्यांमुळे कोरोनोचा प्रसार…? हा आरोप करण्यापूर्वी नक्की वाचा! कोविड १९ विषाणूमुळे संपूर्ण जग आज संकटात सापडलेले असताना आपण प्रत्येकजण त्यातून अलिप्त कसे राहू शकतो? चीनमधील वुहान शहरातून पसरलेला कोविड १९ … Read More

सावधान… अन्यथा इटली-अमेरिका व्हायला वेळ लागणार नाही!

बदली करून प्रश्न सुटणार का? महाराष्ट्र शासनाने मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी यांची बदली केली आहे. पण या बदलीने मुंबई शहरासमोरील कोरोना विषाणू महामारीचे संकट दूर होणार आहे का? हा … Read More

कोकणातील शेती विकासासाठी शासनाने `ह्या’ गोष्टी करायलाच हव्यात!

भूमी अभिलेख विभागाने नव्याने जमिनी मोजाव्यात- ग्रामपंचायत स्तरावर शेती-अवजारे भाड्याने द्यावीत! कोरोना महामारीच्या उच्छादनामुळे कोकणातील शेती-वाढीचा सद्या ऐरणीवर आला आहे. मुंबई-पुणे परिसरातील १०-२० हजार रुपयांच्या नोकरीच्या समाधानासाठी रेल्वेचा जीवघेणा प्रवास … Read More

संपादकीय- महाराष्ट्राला वाचवा, देश वाचेल!

आज महाराष्ट्र आणि कामगार दिन! सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा देताना मात्र आज महाराष्ट्र आर्थिक बाबतीत अडचणीत सापडला आहे, त्याचे मनाशी दुःख आहे. कोरोना विषाणूची महामारीने संपूर्ण जगाला आपल्या विळख्यात घेतले आहे. … Read More

कोरोचीत तयार होतंय डॉक्टरांचे सुरक्षा कवच पीपीई किट!

कोल्हापूर:- कोरोना संशयित आणि बाधित रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर्स, परिचारिका, आरोग्य सहायक आणि सेवक अशा आरोग्य यंत्रणाचे सुरक्षा कवच म्हणून पीपीई किट ओळखले जाते. बाजारात भासणारी कमतरता पूर्ण करण्यासाठी युवराज … Read More

कोरोना विषाणू संसर्ग हा तिसऱ्या महायुद्धाचा एक छोटासा भाग…

कोरोना विषाणू संसर्ग `एक मोठं षडयंत्र आहे’… गाफीलपणा नडला, लाखो मृत्यूला आमंत्रण दिले! जग तिसऱ्या महायुद्धाकडे वेगाने जात असून त्याची पूर्वतयारी म्हणून अनेक बलाढ्य देश भविष्यात आपल्या देशाला सामर्थ्य मिळवून देण्यासाठी … Read More

कोरोना विषाणूने केले आरोग्य यंत्रणेचे वास्तव उघड…

युद्धात प्रत्येक देशाच्या मर्यादा उघड…  कोरोना विषाणूने जगात थैमान घातले आहे. कालपर्यंत २५ हजार ३५४ लोकांचे जीव गेले. ५ लाख ५९ हजार १६५ लोकांना लागण झालेली आहे. आपल्या भारतातही बाधितांची … Read More

error: Content is protected !!