प्रशासनाने आणि जनतेने जबाबदारी ओळखावी आणि कोरोनाचा प्रसार थांबवावा!
सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात जनता कर्फ्यू लागू करण्यात आलेला आहे; परंतु कोरोना रुग्णांची वाढती आकडेवारी पाहता जनता कर्फ्यूचा काही उपयोग होताना दिसत नाही. जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला दिसतो. … Read More










