जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध!- शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

सिंधुदुर्गनगरी दि.15 (जि.मा.का):- जनतेच्या कल्याणासाठी शासन अनेक योजना राबवित असते. अशा योजना सामान्य नागरिकांपर्यंत पोहचवून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर म्हणाले. स्वातंत्र्य दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त … Read More

डोळे येण्याच्या संसर्गावर वारंवार हात धुण्याच्या सवयीने प्रतिबंध करावा – आरोग्य विभागाचे आवाहन

मुंबई:- राज्यातील अनेक भागात ‘डोळे येणे’ या आजाराच्या रुग्ण संख्येमध्ये वाढ होताना दिसत आहे. डोळे येणे मुख्यत्वे ॲडिनो वायरसमुळे होतो. हा सौम्य प्रकारचा संसर्ग आहे. साधारणपणे या रुग्णामध्ये डोळा लाल … Read More

जिल्ह्यातील सर्व पशुपालकांनी गोवर्गिय जनावरांचे लसीकरण करुन घेण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी:- जिल्ह्यातील गोवर्गिय जनावरांना लम्पी रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून पशुसंवर्धन विभाग युध्दपातळीवर लसीकरण करत आहे. जिल्ह्यात 70 टक्के जनावरांना लसीकरण करण्यात आले आहे. ज्या जनावरांचे लसीकरण अद्यापही झालेले नाही … Read More

कोकणातील पायाभूत विकासाला प्राधान्य – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई:- राज्यातील जनतेला मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध करुन देणे हे सरकारचे कर्तव्य असून त्यामध्ये रस्त्यांची जोडणी ही महत्त्वपूर्ण बाब आहे. त्या पार्श्वभूमीवर कोकणाच्या गतिमान विकासासाठी त्या ठिकाणी दळणवळण सुविधांमध्ये वाढ … Read More

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महत्वाच्या नद्यांची पाणी पातळी

सिंधुदुर्गनगरी, दि. 8 (जि.मा.का.) : आज सकाळी 8 वा. मोजण्यात आलेल्या नदीपातळीनुसार जिल्ह्यातील महत्वाच्या नद्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे: १) तिलारी नदीची पाणीपातळी तिलारीवाडी येथे 38.700 मीटर आहे. या नदीची … Read More

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाऊस व पाणीसाठा

सिंधुदुर्गनगरी, दि. 8 (जि.मा.का.)- तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामध्ये 363.701 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 81.30 टक्के भरले आहे. जिल्ह्यातील मध्यम व लघू पाटबंधारे, मृद व जलसंधारण प्रकल्पांमध्ये पुढीलप्रमाणे उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. सर्व … Read More

दोडामार्ग तालुक्यात सर्वाधिक 9.2 मि.मी. पाऊस

सिंधुदुर्गनगरी, दि.8 (जि.मा.का.) : जिल्ह्यात गेल्या चौवीस तासात दोडामार्ग तालुक्यात सर्वाधिक 9.2 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 5.8 मि.मी. पाऊस झाला असून एकूण सरासरी 2294.3 मि.मी. पाऊस झाला … Read More

सिंधूपुत्र – श्री सत्यवान यशवंत रेडकर यांच्या २०० नाबाद व्याख्यानांचा झंझावात

कोकणातील विद्यार्थ्यांना प्रशासकीय सेवेत आणण्यासाठी निरंतर निःशुल्क मार्गदर्शन प्रदान करीत राहणार- श्री‌. सत्यवान यशवंत रेडकर जवळपास अडीच वर्षात सिंधुदुर्ग ते पालघर पर्यंत संपूर्ण कोकण प्रांत पिंजून काढून कोकणात ज्ञानरूपी गंगा … Read More

कोकण विभागाचे विभागीय आयुक्त महेंद्र कल्याणकर यांचा सिंधुदुर्ग दौरा

सिंधुदुर्गनगरी:- (जि.मा.का.) : कोकण विभागाचे विभागीय आयुक्त महेंद्र कल्याणकर हे दिनांक 5 व 6 ऑगस्ट 2023 रोजी जिल्हा दौराऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. शनिवार, दि. 5 ऑगस्ट … Read More

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महत्वाच्या नद्यांची पाणी पातळी

सिंधुदुर्गनगरी, दि. 1 (जि.मा.का.) : आज सकाळी 8 वा. मोजण्यात आलेल्या नदीपातळीनुसार जिल्ह्यातील महत्वाच्या नद्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे: १) तिलारी नदीची पाणीपातळी तिलारीवाडी येथे 38.900 मीटर आहे. या नदीची … Read More

error: Content is protected !!