सिंधुदुर्गातील नौसेना दिन शिवछत्रपतींच्या लौकिकाला साजेसा व्हावा! – मुख्यमंत्री

डिसेंबरमधील नौसेना दिवस कार्यक्रमाच्या नियोजनाची बैठक मुंबई:- भारतीय आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कर्तृत्वाला अभिवादन म्हणून यावर्षीचा नौसेना दिवस (४ डिसेंबर) सिंधुदुर्ग किल्ला येथे आयोजित करण्यात आला आहे. हा … Read More

आत्मनिर्भर भारत अभियाना अंतर्गत तालुकास्तरीय कार्यशाळेचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी:- केंद्र शासन पुरस्कृत आत्मनिर्भर भारत अभियाना अंतर्गत दि. 16 ते 31 ऑगस्ट 2023 या कालावधीत कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेचा प्रचार व प्रसार आणि लाभार्थी नोंदणी अभियान राबविण्यात येत … Read More

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त सिंधुदुर्गात विविध क्रीडा प्रकारांचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी:- जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व संबंधित खेळाच्या संघटनेच्या सहकार्याने जिल्हा संकुल, सिंधुदुर्गनगरी येथे राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त विविध खेळ प्रकारांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस … Read More

उप प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत 21 ते 25 ऑगस्ट रोजी आरोग्य शिबीराचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी:- उप प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत 21 ते 25 ऑगस्ट 2023 या कालावधीत दररोज देवगड, कणकवली, कुडाळ व सावंतवाडी या एसटी डेपोत व गोवा, पुणे, मुंबई या मार्गावर चालणाऱ्या खाजगी प्रवासी … Read More

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महत्वाच्या नद्यांची पाणी पातळी

सिंधुदुर्गनगरी:- आज सकाळी 8 वा. मोजण्यात आलेल्या नदीपातळीनुसार जिल्ह्यातील महत्वाच्या नद्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे: १) तिलारी नदीची पाणीपातळी तिलारीवाडी येथे 37.700 मीटर आहे. या नदीची इशारा पातळी 41.600 मीटर … Read More

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाऊस व पाणीसाठा

सिंधुदुर्गनगरी:- तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामध्ये 354.142 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 79.16 टक्के भरले आहे. जिल्ह्यातील मध्यम व लघू पाटबंधारे, मृद व जलसंधारण प्रकल्पांमध्ये पुढीलप्रमाणे उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. सर्व आकडे द.ल.घ.मी परिमाणात … Read More

कुडाळ तालुक्यात सर्वाधिक 28.4 मि.मी. पाऊस

सिंधुदुर्गनगरी:- जिल्ह्यात गेल्या चौवीस तासात कुडाळ तालुक्यात सर्वाधिक 28.4 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 15.5 मि.मी. पाऊस झाला असून एकूण सरासरी 2348.5 मि.मी. पाऊस झाला आहे. तालुका निहाय … Read More

राष्ट्रीय लोक अदालतीचे 9 सप्टेंबर रोजी आयोजन

सिंधुदुर्गनगरी:- राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशाप्रमाणे जिल्हा न्यायालय व तालुका न्यायालयात 9 सप्टेंबर 2023 रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन केले … Read More

जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध!- शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

सिंधुदुर्गनगरी दि.15 (जि.मा.का):- जनतेच्या कल्याणासाठी शासन अनेक योजना राबवित असते. अशा योजना सामान्य नागरिकांपर्यंत पोहचवून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर म्हणाले. स्वातंत्र्य दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त … Read More

डोळे येण्याच्या संसर्गावर वारंवार हात धुण्याच्या सवयीने प्रतिबंध करावा – आरोग्य विभागाचे आवाहन

मुंबई:- राज्यातील अनेक भागात ‘डोळे येणे’ या आजाराच्या रुग्ण संख्येमध्ये वाढ होताना दिसत आहे. डोळे येणे मुख्यत्वे ॲडिनो वायरसमुळे होतो. हा सौम्य प्रकारचा संसर्ग आहे. साधारणपणे या रुग्णामध्ये डोळा लाल … Read More

error: Content is protected !!