संपादकीय- काय म्हणावे सिंधुदुर्गातील आरोग्य यंत्रणेला? अन्यथा मृत्यूंची जबाबदारीही स्वीकारावी लागेल!

सिंधुदुर्गातील आरोग्य यंत्रणा राज्यकर्त्यांनी गंभीरतेने समजून घेणे गरजेचे आहे. कारण राज्यकर्त्यांनी आजपर्यंत आरोग्य यंत्रणा सुधारण्यासाठी ज्या काही अत्यावश्यक सुधारणा करायच्या होत्या त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात धन्यता मानलेली आहे; असे खेदाने … Read More

आजअखेर 31 हजार 470 रुग्ण कोरोनामुक्त सक्रीय रुग्णांची संख्या 6 हजार 471

सिंधुदुर्गनगरी, दि. 23 (जि.मा.का): जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 31 हजार 470 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 6 हजार 471 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 534 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य … Read More

श्रीधर नाईक उद्यानाच्या नुतनीकरण कामाचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते भूमिपूजन

कणकवली (प्रतिनिधी):- जिल्हा नियोजन निधीतून 75 लाख रुपये उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या कणकवली येथील श्रीधर नाईक उद्यानाच्या नुतनीकरण कामाचे आज पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. यावेळी खासदार … Read More

आरटीओ कार्यालय लवकरच सुरु होणार!

सिंधुदुर्गच्या ह्युमन राईटस असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या पाठपुराव्याला यश! सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी):- ह्युमन राईटस असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्यावतीने उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याकडे नियमित पाठपुरावा करून कार्यालय सुरु करण्याबाबत मागणी करण्यात येत होती. त्याची … Read More

सिंधुदुर्गात 7 वा आंतरराष्ट्रीय योग दिन ऑनलाईन पद्धतीने

सिंधुदुर्गनगरी, दि. 21 (जि.मा.का.) : 7 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन ऑनलाईन पद्धतीने करुन त्याचे उद्घाटन निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, … Read More

जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांची माणुसकी! 62 वर्षीय कोरोनामुक्त रुग्णाच्या नातेवाईकांची प्रतिक्रिया

सिंधुदुर्गनगरी, दि. 21 (जि.मा.का.) – ऑक्सिजनची पातळी 65 पर्यंत कमी झालेली. धाप लागलेली अशा परिस्थितीत आम्ही आमच्या रुग्णाला जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केले. उपचारादरम्यान तेथील डॉक्टर्समधील व्यवसायापलीकडील माणुसकीचे दर्शन झाल्याची भावना … Read More

शॉर्ट फिल्म स्पर्धेसाठी आवाहन

सिंधुदुर्गनगरी, दि. 21 (जि.मा.का.) केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाच्यावतीने राष्ट्रीय स्तरावरील फिल्मों का अमृत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील लघू फिल्म मेकर यांनी पाणी व स्वच्छता विषयावर लघुचित्रपट तयार करुन … Read More

शिवडाव आणि तिलारी धरणाच्या क्षेत्रातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा

सिंधुदुर्गनगरी, दि. 21 (जि.मा.का.) उपविभागांतर्गत असणाऱ्या लघु पाटबंधारे योजना शिवडाव या धरणाची पाणी पातळी आज दिनांक 21 जून 2021 रोजी तलांक 118.50 मी झाली असून पुढील 2 ते 4 दिवसात … Read More

शिकाऊ लायसन्स ऑनलाईन पध्दतीचा गैरवापर केल्यास कायम स्वरुपी लायसन्ससाठी अपात्र ठरणार

सिंधुदुर्गनगरी दि.21(जि.मा.का): नागरिकांच्या सोयीसाठी तसेच कोविड-19 महामारीच्या पार्श्वभूमीवर परिवहन विभागात शिकाऊ अनुज्ञती चाचणी व शिकाऊ अनुज्ञप्ती परवाना ऑनलाईन पध्दतीने जारी करण्याची प्रणाली दिनांक 14 जून 2021 पासून सुरु करण्यात आली … Read More

`समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट, मुंबई’ या स्वयंसेवी संस्थेचे आदर्शवत मदतकार्य!

देवगड (प्रतिनिधी):- कोरोना महामारीच्या काळात विजयदुर्ग पंचक्रोशीत `समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट, मुंबई’ या स्वयंसेवी संस्थेने मोठ्या प्रमाणात अत्यावश्यक मदत केली असून त्यामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या आणि निराधार लोकांना दिलासा मिळाला आहे. … Read More

error: Content is protected !!