मुंबईत अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी उपनगरीय रेल्वेसेवा सुरु करावी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

पंतप्रधानांसमवेत व्हिडिओ कॉन्फरन्स मजुरांची ने-आण करताना संसर्ग होणार नाही याची राज्यांनी काळजी घ्यावी शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळावे, जीएसटी परतावा मिळावा याही मागण्यांचा समावेश मुंबई:- लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल करताना आपण … Read More

चालू शैक्षणिक वर्षांपासून पहिली व सहावीत मराठी सक्तीची

मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी घेतला आढावा मुंबई:- राज्यात २०२०-२१ या शैक्षणिक वर्षांपासून पहिली व सहावीत या वर्गासाठी सर्व माध्यमांच्या शाळांतून मराठी भाषा विषय शिकविणे सक्तीचे केले जाणार आहे. … Read More

महानगरपालिकेचे `योद्धे’ कोरोना विषाणूचा पराभव करून सुखरूप घरी परतले!

मुंबई ( मोहन सावंत यांजकडून):- दादर पूर्व येथील दादासाहेब फाळके रोडवरील शिवनेरी बिल्डिंग समोर गौतम नगर परिसरात मुंबई महानगरपालिका कर्मचारी वसाहत आहे. येथे राहाणारे बधुं भगिनी महापालिकेच्या वेगवेगळ्या विभागात काम … Read More

बुद्धपौर्णिमेनिमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा

मुंबई:- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यातील सर्व नागरिकांना बुद्धपौर्णिमेनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. भगवान बुद्धांच्या अहिंसा, शांती, करुणा व मानवतेची सेवा या शाश्वत शिकवणीने भारतीय सामाजिक – सांस्कृतिक जीवन समृद्ध केले … Read More

महाराष्ट्रात कोरोनाचे ३०९४ रुग्ण बरे होऊन घरी

राज्यात आज १२३३ नवीन रुग्णांचे निदान; एकूण रुग्ण १६ हजार ७५८ – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती मुंबई:- राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या १६ हजार ७५८ झाली आहे. आज १२३३ नवीन … Read More

शेतकऱ्यांनी पिकविलेला भाजीपाला थेट ग्राहकांपर्यंत

कॉस्मोपॉलिटन को. ऑप. सो. असो आणि `द्राक्ष विज्ञान मंडळ, नाशिक’चा विधायक उपक्रम मुंबई:- कोरोना विषाणू महामारीच्या पाश्वभूमीवर मुंबईत नागरिकांना ताजा भाजीपाला मिळणे दुरापास्त झाले आहे. ही गंभीर समस्या लक्षात घेऊन … Read More

महात्मा फुले जन आरोग्य योजनेत राज्यातील १०० टक्के लोकसंख्येचा समावेश

महाराष्ट्र दिनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची जनतेला आरोग्यदायी भेट! कोरोना रुग्णांकडून अवाजवी दर आकारणाऱ्या खासगी रुग्णालयांच्या मनमानीला चाप मुंबई:- महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून राज्यातील १०० टक्के जनतेला … Read More

राज्यात कोरोना बाधित १८७९ रुग्ण बरे होऊन घरी

राज्यात आज १००८ नवीन रुग्णांचे निदान; एकूण रुग्ण ११ हजार ५०६ – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती मुंबई:- राज्यात आज १०६ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात १८७९ … Read More

परराज्यातील, राज्यांतर्गत अडकलेल्यांना मूळ गावी जाण्यासाठीचे नियोजन सुरू

परिवहनमंत्री अनिल परब यांची माहिती मुंबई:- परराज्यातील जे नागरिक महाराष्ट्रात अडकले आहेत, त्यांना त्यांच्या राज्यात सुखरूपपणे पाठवण्यासाठी शासनामार्फत शिस्तबद्ध व्यवस्था केली जात आहे. संबंधित राज्यांच्या प्रशासनाशी, मुख्यमंत्र्यांशी चर्चा सुरु आहे. … Read More

संपादकीय- महाराष्ट्राला वाचवा, देश वाचेल!

आज महाराष्ट्र आणि कामगार दिन! सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा देताना मात्र आज महाराष्ट्र आर्थिक बाबतीत अडचणीत सापडला आहे, त्याचे मनाशी दुःख आहे. कोरोना विषाणूची महामारीने संपूर्ण जगाला आपल्या विळख्यात घेतले आहे. … Read More

error: Content is protected !!