खेड्यांच्या विकासातून देशाच्या विकासाला हातभार लाभेल : राज्यपाल

राज्य निवडणूक आयोगाच्या कॉफी टेबल बूकचे प्रकाशन मुंबई:- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून लोकशाहीचा पाया अधिकाधिक मजबूत करून खेड्यांचा विकास झाल्यास आपोआप देशाच्या विकासाला हातभार लाभेल, असे प्रतिपादन राज्यपाल सी. विद्यासागर … Read More

बियाणे उत्पादक कंपन्यांनी शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे उपलब्ध करुन द्यावे – कृषीमंत्री

मुंबई:- शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी गुणवत्तापूर्ण बियाणे महत्त्वाचे आहे. यासाठी उत्पादक कंपन्यांवर शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी महत्वाची जबाबदारी असल्याचे कृषीमंत्री डॉ.अनिल बोंडे यांनी येथे सांगितले. मंत्रालयात बियाणे उत्पादक कंपन्यांच्या प्रतिनिधींसोबत बैठक झाली. … Read More

पश्चिम क्षेत्रीय परिषदेमुळे केंद्र व राज्यांतील संबंध दृढ होण्यास मदत- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पणजी:- पश्चिम क्षेत्रीय परिषद राज्यासाठी सार्थक असून राज्या-राज्यामध्ये आणि केंद्र व राज्यांमध्ये या परिषदेमुळे समन्वय आणि संबंध दृढ होण्यास मदत होत आहे. राज्याचे जे विषय केंद्राकडे आहेत त्याचबरोबर या परिषदेत … Read More

राज्यातील १२ मान्यवरांना राज्य सांस्कृतिक पुरस्कार घोषित

मुंबई:- सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या १२ ज्येष्ठ मान्यवर व्यक्तींना राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे राज्य सांस्कृतिक पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यंदाच्या राज्य सांस्कृतिक पुरस्कारांची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी … Read More

माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांना अखेर अटक

नवीदिल्ली:- आयएनएक्स मीडिया गैरव्यवहार प्रकरणात माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांना रात्री दहाच्या सुमारास सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या निवासस्थानातून ताब्यात घेतले आणि अटक केली. दिल्ली उच्च न्यायालयाने … Read More

डॉ. शिरोडकर स्मारक मंदिरात श्रीकृष्ण जन्म व कालाष्टमी उत्सव साजरा होणार!

मुंबई:-  क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज, मुंबई आणि क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज शिक्षण संस्था, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीकृष्ण जन्म व कालाष्टमी उत्सव २३ व २४ ऑगस्ट २०१९ रोजी मुंबई परेल येथील डॉ. … Read More

पूरग्रस्त घरांच्या दुरुस्तीसाठी प्रधानमंत्री आवास योजनेतून मदत- पंकजा मुंडे

नुकसानीचा गावनिहाय आराखडा तयार करण्याचे जिल्हा परिषदांना निर्देश पूररेषेच्या आतील निवासी अतिक्रमणांनाही मदत करणार मुंबई:- पूरग्रस्त ग्रामीण भागातील वाहून गेलेली किंवा पडलेली घरे दुरुस्त करुन देण्यासाठी किंवा बांधून देण्यासाठी प्रधानमंत्री … Read More

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयात दिली ‘सद्भावना दिन’ शपथ

मुंबई:- माजी प्रधानमंत्री राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी श्री. फडणवीस यांनी उपस्थितांना ‘सद्भावना दिन’ ची शपथ दिली. … Read More

पूरग्रस्तांना दिलासा देणारे महाराष्ट्र शासनाचे अनेक कौतुकास्पद निर्णय!

बाधीत कुटुंबांना तीन महीने गहू आणि तांदूळ मोफत तात्पुरत्या निवासासाठी ग्रामीण, शहरी भागात अनुक्रमे २४ आणि ३६ हजार रुपये घर बांधकामासाठी प्रत्येकी पाच ब्रास वाळू आणि मुरूम मोफत देणार कृषी … Read More

ज्येष्ठ संगीतकार खय्याम यांना मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली

मुंबई:- ज्येष्ठ संगीतकार खय्याम यांच्या निधनाने अतिशय तरल आणि भावस्पर्शी संगीत देणारा महान कलावंत आपण गमावला आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. मुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात … Read More

error: Content is protected !!