श्रीहरिगुरुग्रामला महारक्तदान शिबिरात एकूण ६५३९, व महाराष्ट्रात इतर ठिकाणी झालेल्या शिबिरांमध्ये एकूण २९६५ बाटल्या रक्त जमा
मागील २१ वर्षात जमा झालेल्या रक्ताच्या बाटल्यांची संख्या दीड लाखापेक्षा अधिक मुंबई:- दिलासा मेडिकल ट्रस्ट अॅन्ड रिहॅबिलीटेशन सेंटर द्वारा आयोजित व श्री अनिरुद्ध उपासना फाउंडेशन आणि अनिरुद्धाज् अॅकॅडमी ऑफ डिझास्टर … Read More











