वसुंधरा दिन २०१९ च्या शुभेच्छा देताना गुगलने तयार केलं खास डुडल!

आपण ज्या पृथ्वीवर राहतो त्या पृथ्वीचे नाव आहे वसुंधरा! भारतीय वैदिक सनातन हिंदु धर्मात ह्या वसुंधरेचे आध्यात्मिक महत्व सर्वोच्च आहे. त्याचप्रमाणे वसुंधरेवर राहणाऱ्या जैविक विविधतेने आपले वैशिष्ठयपूर्ण स्थान निर्माण केले आहे. त्याचबरोबर आज वसुंधरा दिन आहे. त्यासंदर्भात गुगलने खास `डुडल’ तयार केले आहे, जे प्रत्येकाने पाहावे असे आहे.

भरकटणारे अल्बेटॉस नावाच्या पक्ष्याचे, सागरी रेडवूड नावाच्या झाडाचे, फिडोफ्राईन अम्युइनसिस नावाच्या पृष्ठवंशीय प्राण्याचे, वॉटरलिली नावाच्या सर्वात मोठ्या जलीय वनस्पतीचे, खोल बिळात राहणाऱ्या स्प्रिंगटेलचे वैशिष्ट्य कोणते? डायनोसॉरच्या आधीपासून म्हणजे ४० कोटी वर्षाहून अधिक काळ ह्या वसुंधरेवर कोणता जीव आहे? ह्या प्रश्नाची उत्तरे गुगलने डुडलच्या माध्यमातून अगदी कमी शब्दात तरीही समर्पकरितीने मांडली आहेत.

#GoogleDoodle

Google has a special doodle in celebrating Vasundhara Day 2019!

`Vasundhara’ is the name of the earth we live on. Indian Vedic Sanatan Hindu religion has the highest spiritual significance of this `Vasundhara’. Similarly, biological diversity on the `Vasundhara’ has created its unique place. There is also a Vasundhara day today. In this regard, Google has created a special ‘doodle’, which is what everyone should see.

What is the feature of Springtell, a deep-rooted botanical plant known as the Falconian albatross, a sea-based Redwood tree, a paleontological animal named Fidofrine amuensis, the largest watery plant in Waterlilies? What is the life of the dinosaur, which is more than 40 million years old on Earth? Answers to this question are still deducted in Google’s doodle with fewer words.

#GoogleDoodle

You cannot copy content of this page