रत्नागिरी जिल्हा पर्यटनविषयक काॅफीटेबल बुक, संकेतस्थळाचे प्रकाशन
नागपूर:- रत्नागिरी जिल्ह्याच्या पर्यटनाला चालना देण्याच्या उद्देशाने जिल्हा नियोजन समितीच्या वतीने निर्मित करण्यात आलेल्या `रत्नागिरी – एक स्वच्छंद मुशाफिरी` या मराठीतील तर Ratnagiri – Shores of wanderlust या इंग्रजी भाषेतील … Read More











