सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाणीसाठा
सिंधुदुर्गनगरी, दि. 27 (जि.मा.का.)- तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामध्ये 382.800 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 85.57 टक्के भरले आहे. जिल्ह्यातील मध्यम व लघू पाटबंधारे, मृद व जलसंधारण प्रकल्पांमध्ये पुढीलप्रमाणे उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. सर्व … Read More











