दोडामार्ग तालुक्यात सर्वाधिक 77.4 मि.मी. पाऊस

सिंधुदुर्गनगरी:- जिल्ह्यात गेल्या चौवीस तासात दोडामार्ग तालुक्यात सर्वाधिक 77.4 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 36.5 मि.मी. पाऊस झाला असून एकूण सरासरी 1918.0 मि.मी. पाऊस झाला आहे. तालुका निहाय … Read More

अंमली पदार्थ विरोधी मोहिमेच्या माध्यमातून जनजागृती करावी – उपजिल्हाधिकारी

सिंधुदुर्गनगरी, दि.25 (जि.मा.का.) : अंमली पदार्थ विरोधी मोहिम जिल्ह्यात अधिक प्रभावी करणे गरजेचे आहे. त्याअनुषंगाने संबंधित विभागाने विविध माध्यमातून या मोहिमची जनजागृती करण्याचे निर्देश उपजिल्हाधिकारी श्री. मठपती यांनी दिले. जिल्हाधिकारी … Read More

आमदार डॉ. भारती लव्हेकर यांनी मांडल्या जनतेच्या समस्या!

मुंबई (मोहन सावंत):- वर्सोवा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार डॉ. भारती लव्हेकर यांनी आज रात्री विधानसभेत वर्सोवा मतदार संघातील नागरिकांच्या मुलभूत समस्यांना वाचा फोडली. अतिशय महत्वाचे प्रश्न उपस्थित करून सदर समस्या त्वरित … Read More

सावंतवाडी- वृत्तपत्रविद्या पदविका प्रवेश प्रक्रिया सुरु

सावंतवाडी:- यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या सावंतवाडी येथील श्रीराम वाचन मंदिर अभ्यास केंद्रात वृत्तपत्रविद्या आणि जनसंज्ञापन पदविका अभ्यासक्रमाची २०२३-२४ या शैक्षणिक वर्षासाठीची प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. एक वर्ष मुदतीचा … Read More

पिकांचे पंचनामे आणि अतिवृष्टीग्रस्त नागरिकांना सर्व सुविधा पुरविण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई:- बुलढाणा, यवतमाळ आणि अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या जिल्ह्यांमधील पिकांचे तातडीने पंचनामे करुन शासनाकडे लवकर प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले. अतिवृष्टीग्रस्त भागातील नागरिकांना आवश्यक त्या सर्व … Read More

‘भाजयुमो’चे ‘एक सही भविष्यासाठी’ अभियान

मुंबई (ॲड. सुमित शिंगाणे यांजकडून):- भारतीय जनता युवा मोर्चातर्फे सोमवारपासून मुंबईतील सर्व महाविद्यालयांतील विद्यार्थी आणि युवकांशी संवाद साधणारे ‘एक सही भविष्यासाठी’ हे अभियान सुरू झाले. मोदी सरकारने विद्यार्थ्यांचे भविष्य घडवण्यासाठी … Read More

मुंबई महापालिकेत पालकमंत्री कार्यालय सुरू

मुंबई (ॲड. सुमित शिंगाणे):- कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मुंबई महापालिकेत नव्याने सुरू करण्यात आलेल्या पालकमंत्री दालनात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी … Read More

बाल संरक्षण कक्षासाठी केंद्र सरकार कार्यालय उपलब्ध करून देणार!

मुंबई (ॲड. सुमित शिंगाणे):- “जिथे बाल कल्याण समिती यांना कार्यालय नाहीत तसेच बाल संरक्षण कक्ष नाहीत; अशा ठिकाणी केंद्रीय महिला बाल विकास मंत्रालय या कार्यालयांची निर्मिती करेल आणि निधी देखील … Read More

तानसा धरण परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा

ठाणे, दि. २२ (जिमाका) : ठाणे जिल्ह्यात असलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या तानसा धरण परिसरात सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे तानसा धरण भरून वाहण्याची शक्यता आहे, त्यामुळे धरणाखालील व नदीच्या परिसरातील गावांना जिल्हा … Read More

ऑटोरिक्षा, टॅक्सी चालकाने भाडे नाकारल्यास करा ‘व्हॉट्सॲपवर’ तक्रार

मुंबई, दि. 21 : शहर व उपनगरातील ऑटोरिक्षा अथवा टॅक्सी चालकाने भाडे नाकारले, जादा भाडे आकारले, गैरवर्तन केल्यास 9152240303 या क्रमांकावर व्हॉट्सॲपद्वारे तक्रार करण्याचे आवाहन मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाचे … Read More

error: Content is protected !!