कोविन मंच म्हणजे कोविड-19 शी दोन हात करण्यासाठी भारताने जगाला प्रदान केलेली सार्वजनिक डिजिटल सामग्री- पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली:- कोविन मंच म्हणजे कोविड-19 शी दोन हात करण्यासाठी भारताने जगाला प्रदान केलेली सार्वजनिक डिजिटल सामग्री आहे, अशा शब्दात कोविन मंचाचे वर्णन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोविन जागतिक परिषदेला … Read More

10 वीच्या विद्यार्थ्यांच्या गुण नोंदीतील त्रुटी दूर करण्यासाठी विभागीय मंडळाशी संपर्क करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का) दि.5:- माध्यमिक शाळांना संगणक प्रणालीमध्ये विद्यार्थ्यांच्या गुणांची नोंद करताना च्या त्रुटी दूरकरण्यासाठी संबंधिताच्या मूळ अभिलेखासह दिनांक 5 जुलै 2021 ते दिनांक 9 जुलै 2021 या कालावधीत संबंधित विभागीय … Read More

नवबौध्द तरुणांसाठी मार्जिन मनी योजना

सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का):दि.5:- केंद्र सरकाच्या स्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत उद्योग करु इच्छिणाऱ्या अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील नवउद्योजकांना भराव्या लागणाऱ्या 25 टक्के हिश्याच्या रकमेपैकी 15 टक्के रक्कम सामाजिक न्याय विभागामार्फंत मार्जिन … Read More

मराठा आरक्षणासाठी ५० टक्क्यांची मर्यादा शिथील करण्याची केंद्र शासनाला शिफारस, विधीमंडळात ठराव संमत

मुंबई, दि. 5 : मराठा समाजाला सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्गातून आरक्षण देण्यासंदर्भातील पन्नास टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर दूर करण्यासाठी भारतीय संविधानात यथोचित सुधारणा करण्याची केंद्र शासनाला शिफारस करण्याचा ठराव … Read More

‘एमपीएससी’च्या सदस्यांची पदे ३१ जुलैपर्यंत भरणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

विद्यार्थ्यांमधील नैराश्य टाळण्यासाठी व्यवस्था उभारणार स्वप्नील लोणकरच्या आत्महत्येची घटना क्लेशदायक लोणकर कुटुंबियांना मदतीबाबत सकारात्मक निर्णय घेणार मुंबई, दि. 5 : ‘एमपीएससी’चा कारभार गतिमान होऊन उमेदवारांना न्याय मिळण्यासाठी ‘एमपीएससी’ सदस्यांच्या सर्व … Read More

सिंधुदुर्गात आजअखेर 37 हजार 168 रुग्ण कोरोनामुक्त, १ हजार ७६ मृत्यू

सिंधुदुर्गनगरी, दि. 5 (जि.मा.का): जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 37 हजार 168 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 5 हजार 5 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. … Read More

प्रवास करून परतणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांनीही केली चाचणी!

सिंधुदुर्गनगरी, दि. 05 (जि.मा.का.) – केरळ राज्यातील मूळ गावाहून सिंधुदुर्गनगरीत आज सकाळी परतलेल्या जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी आणि पती सबरीश पिल्लई यांनी कुडाळ रेल्वेस्थानकात कोरोनाची चाचणी आरोग्य पथकाकडून करून घेतली. जिल्ह्यात परतणाऱ्या … Read More

सिंधुदुर्गातील पाऊस व पाणीसाठा, सर्वाधिक पाऊस कुडाळ तालुक्यात

सिंधुदुर्गनगरी, दि. 05 (जि.मा.का.) – जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात कुडाळ तालुक्यात सर्वाधिक 48 मि.मी. पाऊस झाला आहे. जिल्ह्यात सरासरी 21.75 मि.मी पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी … Read More

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाणीसाठा

सिंधुदुर्गनगरी, दि. 04 (जि.मा.का.):- तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामध्ये 351.2130 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 78.51 टक्के भरले आहे. मध्यम व लघू पाटबंधारे प्रकल्पांमध्ये पुढीलप्रमाणे उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. सर्व आकडे द.ल.घ.मी परिमाणात आहेत:- … Read More

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सरासरी 13.55 मि.मी. पाऊस

सिंधुदुर्गनगरी, दि. 04 (जि.मा.का.):– जिल्ह्यात गेल्या चोवीस सरासरी 13.55 मि.मी पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 1141.51 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील … Read More

error: Content is protected !!