सिंधुदुर्ग जिल्ह्यात सरासरी 13.55 मि.मी. पाऊस

सिंधुदुर्गनगरी, दि. 04 (जि.मा.का.):– जिल्ह्यात गेल्या चोवीस सरासरी 13.55 मि.मी पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 1141.51 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत:-
दोडामार्ग – 01(1228), सावंतवाडी – 17(1406.10), वेंगुर्ला – 19.40(915), कुडाळ – 02(1009), मालवण – 39(1121), कणकवली – 06(1258), देवगड – 13(951), वैभववाडी – 11(1244), असा पाऊस झाला आहे.

You cannot copy content of this page