शहरी भागातील कोरोना ग्रामीण भागात पसरू देऊ नका! – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई:- विविध पालिकांनी त्यांच्या क्षेत्रात लॉकडाऊन केले आहे त्याचा उपयोग मोठ्या प्रमाणावर रुग्ण आणि त्यांचे जास्तीत जास्त संपर्क शोधणे, रुग्णांना उपचारांची सुविधा मिळणे परिणामत: मृत्यू दर लक्षणीयरित्या कमी करणे यासाठी … Read More

कोविडसंदर्भात राज्यात १ लाख ८९ हजार गुन्हे दाखल

मुंबई:- लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविडसंदर्भात कलम १८८ नुसार १ लाख ८९ हजार गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच ३० हजार ८९४ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती गृहमंत्री … Read More

१२ हजार ५३८ पदांची भरती प्रक्रिया डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार

मुंबई:- राज्यातील पोलिस दलामध्ये विविध पदांवर जवळपास १२ हजार ५३८ पदांच्या भरतीसाठी तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना विभागाला देण्यात आल्या आहेत. डिसेंबर अखेर ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असे गृहमंत्री अनिल … Read More

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना उपमुख्यमंत्र्यांचे अभिवादन

लोकशाहीर अण्णाभाऊंच्या वास्तववादी साहित्यामुळे राज्यातील मानवतावाद, शोषणमुक्तीच्या लढ्याला बळ! –उपमुख्यमंत्री अजित पवार मुंबई:- साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे मानवतावादी लेखक होते. समाजातल्या दुर्बल, वंचित, पिडीत, कष्टकरी बांधवांच्या जगण्याचं कष्टमय वास्तव … Read More

‘वंदेभारत’ अभियानांतर्गत मुंबईत आतापर्यंत आले ४२ हजार ९५८ प्रवासी

मुंबई:- ‘वंदेभारत’ अभियानांतर्गत आतापर्यंत २९८ विमानांद्वारे ४२ हजार ९५८ प्रवासी मुंबईत दाखल झाले आहेत. यातील मुंबईच्या प्रवाशांची संख्या १४ हजार ६११ आहे. उर्वरित महाराष्ट्रातील १४ हजार ९९२ आणि इतर राज्यातील … Read More

गणेशोत्सवात कोरोनाचे विघ्न टाळण्यासाठी कोकणात अधिक सतर्क राहावे

प्रशासनालाही वैद्यकीय सुविधा वाढविण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश मुंबई:- कोकणातल्या गावोगावच्या दक्षता समित्या, गणेश मंडळे यांच्याकडून आपापल्या गावातला गणेशोत्सव सुरक्षितरित्या आणि आरोग्याचे कुठलेही विघ्न येऊ न देता पार पडण्यासाठी प्रशासनाला मोठे सहकार्य … Read More

कोरोना रुग्ण २ लाख ९२ हजार ५८९ कोरोना रुग्णांपैकी ५४.८१ टक्के रुग्ण बरे

राज्यात कोरोनाच्या १ लाख २० हजार ४८० रुग्णांवर उपचार सुरू मुंबई:- राज्यात काल २२१७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५४.८१ टक्के असून आतापर्यत एकूण संख्या … Read More

राज्यातील वृद्ध साहित्यिक, कलावंतांचे मानधन मिळणार

मराठी नाटककार संघाचे अध्यक्ष शशिकांत मोरे यांच्या निवेदनाची दखल… राज्यातील वृद्ध साहित्यिक, कलावंतांचे मानधन मिळणार मुंबई (मोहन सावंत यांजकडून)- महाराष्ट्रातील सुमारे २८ हजार वृद्ध कलावंत आणि साहित्यिकांना सांस्कृतिक कार्य विभागातर्फे … Read More

कोरोनावर लस बनविण्यास मिळाले यश, रशियाच्या सेचेनोव्ह विद्यापीठाचा दावा

मॉस्को:- संपूर्ण जगात कोरोनावर लस शोधण्यासाठी संशोधक बरीच मेहनत घेत असून कोरोनावर लस बनविण्यास रशियाच्या सेचेनोव्ह विद्यापीठाला यश मिळाले आहे. सदर लस सर्व मानवी चाचण्यांमध्ये यशस्वी ठरली आहे. असा रशियाच्या … Read More

धारावीतील कोरोना नियंत्रणाची जागतिक आरोग्य संघटनेकडून दखल

कोरोना लढाईत धारावीचे रोल मॉडेल संपूर्ण देशाला दिशा दाखविणारे- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबई:- आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी आणि दाटीवाटीची लोकसंख्या असलेल्या धारावीने स्वयंशिस्त आणि सामूहिक प्रयत्नातून कोरोनावर नियंत्रण ठेवता येते … Read More

error: Content is protected !!