भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी आमदार डॉ. भारती लव्हेकर यांचे अभिवादन!

मुंबई (प्रतिनिधी):- वर्सोवा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार डॉ. भारती लव्हेकर यांनी आपल्या कार्यालयात भारतीय संविधानाचे जनक, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महानिर्वाण दिनानिमित्त पुष्पांजली अर्पण करीत अभिवादन केले. त्यावेळी नगरसेवक श्री. योगीराज दाभाडकर व भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.

 

You cannot copy content of this page