पंतप्रधान नरेंद्र मोदींची देशाला जीवन समर्पित करणाऱ्या सैनिकांना श्रद्धांजली!
नवीदिल्ली:- भारताच्या ७० व्या प्रजासत्ताकदिनी अमर जवान ज्योती येथे देशासाठी स्वतःचे जीवन देशाला समर्पित करणाऱ्या बहादुर सैनिकांना श्रद्धांजली अर्पण करताना सन्माननिय पंतप्रधान नरेंद्र मोदी.