सूचना

ओम साईधाम मंदिरात श्रीरामनवमी साजरी!

मुंबई:- दरवर्षी प्रमाणे श्रीरामनवमी निमित्त श्रीसाईसच्चरित ग्रंथ अखंड पारायण आणि श्रीरामजन्मोत्सव ओम साईधाम देवालय समिती व कॉस्मोपॉलिटन को-ऑप. हाऊसिंग सोसायटी असोसिएशन उत्सव मंडळाच्यावतीने मोठ्या उत्साहात साजरा झाला. शनिवार दि. ५.४.२०२५ … Read More

किर्लोस “देव डाळपस्वारी २०२५” एक भक्तिमय सोहळा…

कोकणची भूमी ही निसर्गसंपन्नतेसह संतांच्या, साधू-संतांच्या आणि लोकदैवतांच्या उपासनेसाठी प्रसिद्ध आहे. दरवर्षी दिवाळीनंतर, म्हणजेच नोव्हेंबर ते मार्च या कालावधीत संपूर्ण कोकणभर देवी-देवतांचे उत्सव मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहाने साजरे केले जातात. … Read More

मुंबईतील सर्व पोलीस स्थानकांमध्ये लोकाभिमुख सोयी सुविधांची उभारणी! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सायबर गुन्हे रोखण्याचे आव्हान पेलण्यासाठी मुंबई पोलीस दल सक्षम मुंबई:- सायबर गुन्हेगारी रोखणे आणि सायबर गुन्हेगारांना पकडणे हे भविष्यातील सर्वात मोठे आव्हान असणार आहे. हे आव्हान पेलण्यासाठी मुंबई पोलीस दल … Read More

सन्मा. स्मिता जाधव यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

सन्मा. स्मिता जाधव यांचे जेष्ठ सहकारी, स्थापत्य अभियंता, `अभियंता मित्र’ मासिकाचे संपादक श्री. कमलकांत वडेलकर यांनी सन्मा. स्मिता जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त अतिशय सुंदर आणि समर्पक लेख लिहिला आहे. तो लेख … Read More

वैद्यकीय व सामाजिक सेवेचा शुभारंभ करण्यापूर्वी सदिच्छा भेट!

डॉ. सानिका मुग्धा मोहन सावंत यांनी महाराष्ट्राच्या जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, जेष्ठ विधिज्ञ निर्मलाताई सामंत – प्रभावळकर यांची सदिच्छा भेट घेऊन घेतले आशीर्वाद! डॉ. सानिका मुग्धा मोहन सावंत यांनी नागपूरच्या शासकीय … Read More

पुनर्भेटीचा आनंद!

आम्ही इ. एस. आय. एस. चे ६५ ते ८२ वयाचे निवृत्त सहकारी गेली पाच वर्षे भेटतोय! गमतीजमती करतो, गाणी गातो, मजेशीर खेळ खेळतो, एकमेकांसोबत फोटो काढतो, दिवसभर धमाल करतो! दिनांक ०७ … Read More

कॉस्मोपॉलिटन असोशिएशन उत्सव मंडळाच्यावतीने होलिकोत्सव आणि धुलीवंदन उत्साहात साजरा!

मुंबई:- सालाबादप्रमाणे जोगेश्वरी पश्चिम येथील कॉस्मोपॉलिटन को- ऑप. हाऊसिंग सोसायटी असोशिएशन उत्सव मंडळाच्यावतीने होलिकोत्सव आणि धुलीवंदनचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. होलिकोत्सव साजरा करताना प्रथम होळीची पूजा ब्राह्मणांच्या उपस्थित … Read More

विधानसभा लक्षवेधी सूचना : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नियमांमध्ये सुधारणा करणार – पणन मंत्री जयकुमार रावल

मुंबई:- कृषी उत्पन्न बाजार समितीवर असलेल्या विश्वासापोटी शेतकरी आपला शेतमाल बाजार समितीच्या परवानाधारक व्यापाऱ्यांना विक्री करीत असतो. शेतकरी हिताच्या दृष्टीने काळानुरूप बाजार समितीच्या नियमांमध्ये किंवा धोरणामध्ये सुधारणा करण्यासाठी अपर मुख्य … Read More

‘सेल्को फाउंडेशन’च्या सहकार्याने १८ जिल्ह्यांत प्राथमिक आरोग्य केंद्रांचे सौर ऊर्जीकरण

सौर ऊर्जेच्या वापरामुळे दर्जेदार आरोग्य सुविधांची उपलब्धता – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई:- पारंपरिक ऊर्जा स्रोत हे मर्यादित असल्यामुळे यापुढील काळात अपारंपरिक ऊर्जा स्रोतांवरच अधिक भर द्यावा लागणार आहे. अपारंपरिक ऊर्जा … Read More

शक्तीपीठ महामार्गामुळे महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई:- शक्तीपीठ महामार्ग हा महाराष्ट्राच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प आहे. हा महामार्ग नागपूरपासून सिंधुदुर्गपर्यंत १२ जिल्ह्यांमधून जाणार असून, महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शक्तीपीठांना जोडणारा आहे. त्यामुळे मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राच्या औद्योगिक … Read More

error: Content is protected !!