कुंडमळ्यात इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; चौघांचा मृत्यू!
३८ जणांची सुटका, २५ जण वाहून गेल्याची भीती! ३५ वर्षे जुना धोकादायक पूल कोसळल्याने भीषण दुर्घटना पुणे:- मावळ तालुक्यातील कुंडमळा येथील इंद्रायणी नदीवरील जुना लोखंडी पूल रविवारी दुपारी कोसळून मोठी … Read More











