सूचना

भोगवे येथील मच्छिमारांना सागरी सुरक्षेचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न

सिंधुदुर्ग:- मच्छिमारी हा व्यवसाय खूप जोखमीचा आहे. वर्षानुवर्षे मासेमारी करताना मच्छिमारांना समुद्रामध्ये विविध आपत्तीना तोंड द्यावे लागते. हृदय विकाराचा झटका येणे, बोटीवरून पाण्यात पडून बुडणे, विजेचा धक्का लागणे इत्यादी आपत्तीमध्ये … Read More

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी ३१ जुलै पर्यंत मुदतवाढ

सिंधुदुर्गनगरी:- (जि.मा.का): खरीप हंगाम 2024 साठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी अंतिम मुदत 15 जुलै 2024 अशी होती. तथापि योजनेत सहभाग वाढविण्यासाठी पुरेसा कालावधी उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने शासनाने … Read More

लाडक्या बहिणीला रक्षाबंधनपूर्वी मिळणार लाभ!

कोल्हापूर जिल्ह्यात मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेकरिता २ लाख ५८ हजार अर्ज प्राप्त, १ लाख ३० हजार अर्जांची ऑनलाईन नोंदणी कोल्हापूर:- (जिमाका) : राज्यात नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, … Read More

अल्पसंख्याकांसाठी असलेल्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी! -विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय

अमरावती (मोहन सावंत):- केंद्र व राज्य शासनाव्दारे अल्पसंख्याकांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची संबंधित शासकीय विभागांनी प्रभावी अंमलबजावणी करुन पात्र लाभार्थ्यांना विहित वेळेत लाभ मिळवून द्यावेत, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. … Read More

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर झालेल्या अपघातातील मृतांच्या वारसांना ५ लाखांची मदत!

कळंबोली येथील महात्मा गांधी मिशन रुग्णालयातील जखमींची मुख्यमंत्र्यांकडून विचारपूस नवी मुंबई:- डोंबिवली (घेसरगाव) येथून खाजगी बसने पंढरपूर येथे निघालेल्या वारकरी भक्तांचा मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर दि. १५ जुलै रोजी पहाटे भीषण … Read More

युगपुरुष पी. ए. कर्ले साहेबांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

शिक्षणाच्या प्रसारासाठी समर्पित जीवन जगणारे ज्ञानयोगी – कर्मयोगी युगपुरुष पुंडलिक अंबाजी कर्ले साहेब! देवगड तालुक्यातील शिरगांव पंचक्रोशी म्हटल्यावर ज्यांच्यासमोर नतमस्तक व्हावे, ज्यांचा आदर्श प्रत्येकाच्या जीवनात असावा आणि ज्यांच्या कार्यकर्तृत्वाचा उभा … Read More

महाराष्ट्राला जगाचे शक्ती केंद्र तर मुंबईला फिनटेक कॅपिटल बनविणार – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

प्रधानमंत्र्यांच्या हस्ते ठाणे-बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्पाचे भूमिपूजन. गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता प्रकल्पांतर्गत दुहेरी बोगद्याचे भूमिपूजन. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा शुभारंभ. कल्याण यार्ड रिमॉडेलिंग प्रकल्प पायाभरणी. लोकमान्य टिळक टर्मिनस येथे नवीन प्लॅटफॉर्मचे … Read More

विद्युत स्मार्ट मीटर विरोधी कृती समितीची आज दादरला जनजागृती सभा!

अनुभवी तज्ञ विद्युत स्मार्ट मीटरचे खरे वास्तव सांगणार! सभेस उपस्थित राहण्याचे मुंबईच्या माजी महापौर जेष्ठ विधिज्ञ निर्मला सामंत प्रभावळकर यांचे आवाहन! मुंबई (अजिंक्य सावंत)- विद्युत स्मार्ट मीटर योजना सर्वसामान्य जनतेला … Read More

आई बहिणीवरून शिव्या देणाऱ्यांविरोधात कडक कायदा करा! -आमदार डॉ. भारती लव्हेकर 

मुंबई (मोहन सावंत):- “आई बहिणीवरून शिव्या आम्ही कधीही सहन करणार नाही. आई बहिणीवरून शिव्या देणाऱ्यांविरोधात कडक कायदा झालाच पाहिजे!” अशी जोरदार मागणी आमदार डॉ. भारती लव्हेकर यांची आज विधानसभेत केली. … Read More

स्थानिक स्वराज्य संस्थांनी शेती विकास महामंडळाकडे तातडीने प्रस्ताव दाखल करावेत – उपमुख्यमंत्री

मुंबई:- गावठाण विस्तार, शासकीय घरकुल योजना, घनकचरा व्यवस्थापन, पाणीपुरवठा योजनांसारख्या सार्वजनिक कामांकरिता विनामूल्य जमिनी मिळविण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी शेती विकास महामंडळाकडे विहित नमुन्यात तातडीने प्रस्ताव दाखल करावेत, अशा सूचना उपमुख्यमंत्री … Read More

error: Content is protected !!