संपादकीय… गोगुंडातील तिरंगा- बंदुकीवर संविधानाचा विजय!
छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यातील गोगुंडा हे गाव आजवर नक्षलवादी हिंसाचार, भीती आणि रक्तरंजित संघर्षांचं प्रतीक होतं; परंतु प्रजासत्ताक दिनी ह्याच गोगुंडामध्ये अभिमानानं फडकलेला तिरंगा हा केवळ एका गावातील घटना नाही; तो … Read More











