आदिवासी विकास विभागाच्या योजनांच्या अंमलबजावणीवर भर – आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके
मुंबई:- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आलेल्या ‘पीएम-जनमन’ आणि ‘धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियान’ या दोन योजनांची राज्यात अंमलबजावणी होत असून याद्वारे शेवटच्या व्यक्तीवर लक्ष केंद्रित केले … Read More











