आध्यात्मिक आणि सर्वसामान्यांसाठी निर्भीड व स्वतंत्र पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा महत्वाचा!

प्रिय वाचक,
गेली वीस वर्षे आम्ही पाक्षिक `स्टार वृत्त’च्या माध्यमातून आध्यात्मिक आणि सर्वसामान्यांसाठी निर्भीड व स्वतंत्र पत्रकारिता करतोय. ह्या चळवळीमध्ये `स्टार वृत्त’चा संपूर्ण परिवार समाविष्ट आहे. पत्रकारिता हा व्यवसाय-धंदा नसून ते एक निष्ठेने करण्याचे `व्रत’ आहे; असा आमचा मानस असून त्यानुसारच आमच्या पत्रकारितेने आजपर्यंत वाटचाल केली आहे. अशाप्रकारे वाटचाल करताना अत्यंत महत्वाची गोष्ट असते ती आर्थिक डोलारा सांभाळण्याचा! कारण सर्वसामान्यांसाठी पत्रकारिता करताना राजकीय पक्ष आणि भांडवलशाही उद्योग आपोआप दूर जातात. त्यांचे हितसंबंध जपल्यास सर्वसामान्यांसाठी पत्रकारिता करता येत नाही. मग सर्वसामान्यांसाठी निर्भीड व स्वतंत्र पत्रकारिता करायची कशी? त्यासाठी देशातील सर्वसामान्यांचे भले व्हावे; असे मनापासून वाटणाऱ्या वाचकांनी आपला पाठींबा दिलाच पाहिजे.

आम्हाला सदैव तुमचे सहकार्य आवश्यक आहे. आपले सहकार्य पाक्षिक `स्टार वृत्त’ची पत्रकारिता खऱ्या अर्थाने निर्भीड व स्वतंत्र राहून कार्य करू शकते!

-पाक्षिक `स्टार वृत्त’
http://starvrutta.com