कणकवली तालुक्यात सर्वाधिक 105 मि.मी. पाऊस

सिंधुदुर्गनगरी, दि. 25 (जि.मा.का.):– जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात कणकवली तालुक्यात सर्वाधिक 105 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 71.1 मि.मी पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी … Read More

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजअखेर 32 हजार 595 रुग्ण कोरोनामुक्त सक्रीय रुग्णांची संख्या 5 हजार 729

आजअखेर 32 हजार 595 रुग्ण कोरोनामुक्त सक्रीय रुग्णांची संख्या 5 हजार 729 सिंधुदुर्गनगरी, दि. 24 (जि.मा.का): जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 32 हजार 595 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 5 हजार 729 रुग्णांवर उपचार सुरू … Read More

सावंतवाडी तालुक्यात सर्वाधिक 87 मि.मी. पाऊस

सिंधुदुर्गनगरी, दि. 24 (जि.मा.का.):– जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात सावंतवाडी तालुक्यात सर्वाधिक 87 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 25 मि.मी पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी … Read More

१० वी च्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या रेखाकला परीक्षा सवलतीच्या गुणांसाठी प्रस्ताव सादर करावेत

सिंधुदुर्गनगरी, दि. 24 (जि.मा.का.) – १० वीच्या मुल्यमापन कार्यपद्धतीमध्ये सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षासाठी शासनाच्या व मंडळाच्या धोरणानुसार व तरतुदीनुसार देय असलेल्या अन्य गुणांचा लाभ प्रचलित पद्धतीनुसार देण्यास मान्यता दिली … Read More

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते वेंगुर्ला उपजिल्हा रुग्णालयाचे लोकार्पण

सिंधुदुर्गनगरी, दि. 24:- वेंगुर्ला येथे उभारण्यात आलेल्या 50 खाटांच्या नुतन रुग्णालयीन इमारतीचे उद्या दि. 25 जून 2021 रोजी दुपारी 12 वा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. ग्रामीण … Read More

आजअखेर 31 हजार 470 रुग्ण कोरोनामुक्त सक्रीय रुग्णांची संख्या 6 हजार 471

सिंधुदुर्गनगरी, दि. 23 (जि.मा.का): जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 31 हजार 470 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 6 हजार 471 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 534 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य … Read More

‘कोरोना मुक्त सिंधुदुर्ग’ वास्तव साकारण्यासाठी…

  ‘कोरोना मुक्त सिंधुदुर्ग’ करण्यासाठी आपले सहकार्य अपेक्षित! “ सिंधुदुर्गात कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी सर्वच पातळीवर उपाययोजना सुरू आहेत; परंतु अमुक अमुक उपाययोजना केल्यावर कोरोनाचा प्रसार कमी होऊन सिंधुदुर्ग कोरोना … Read More

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस

मालवण तालुक्यात सर्वाधिक 190 मि.मी. पाऊस सिंधुदुर्गनगरी, दि. 1६ (जि.मा.का.) – जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात सर्वच तालुक्यांमध्ये अतिमुसळधार पाऊस झाला आहे. कुडाळ वगळता सर्वच तालुक्यांमध्ये पावसाने शतक पार केले असून … Read More

जिल्हा रुग्णालयातील उपचारांमुळेचआमचा माणूस आमच्यात..!

75 वर्षीय कोरोनामुक्त रुग्णाच्या नातेवाईकांची प्रतिक्रिया सिंधुदुर्गनगरी, दि. 14 (प्रतिनिधी):– जिल्हा रुग्णालयात दाखल करतेवेळी लोक आम्हाला काहीही सांगत होते. तिथे न जाण्याचा सल्ला ही देत होते. पण, जिल्हा रुग्णालयामध्ये आमच्या … Read More

जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर्स व नर्सनी माझी घरच्या सारखी काळजी घेतली!

सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का.) – रुग्णालयातील डॉक्टर्स व नर्सनी घेतलेली घरच्यांसारखी काळजी, वेळेवर मिळालेला योग्य औषधोपचार यामुळेच आज मी कोरोनामुक्त झाल्याची भावना व्यक्त केली, अशी प्रतिकिया ५८ वर्षीय कोरोनामुक्त रुग्णाने दिली. पोलीस … Read More